Home » जॅकलीनने शेअर केला नॉटी फोटो चाहत्यांच्या कमेंट चा वर्षाव…
Entertainment

जॅकलीनने शेअर केला नॉटी फोटो चाहत्यांच्या कमेंट चा वर्षाव…

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही केवळ तिच्या अभिनय किंवा नृत्यामुळे प्रसिद्ध नसून तिच्या व्यायाम, वर्कआउट आणि फिटनेस साठी सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे.जॅकलीन आपल्या सुंदर व कमनिय शरीरयष्टीला टिकवून ठेवण्यासाठी कित्येक तासन् तास जिममध्ये वर्कआउट करत असते. जॅकलीन ला फिटनेस फ्रिक म्हणूनच ओळखले जाते. जॅकलीन आपल्या आहार आणि व्यायामाची खूपच काळजी घेत असते व या वर्कआउट दरम्यानची छायाचित्रे व व्हिडिओज आपल्या चाहत्यांसाठी शेअर सुद्धा करत असते.

जॅकलीन च्या वर्कआउट आणि अन्य आरोग्यविषयक टिप्सला चाहत्यांचा खूपच प्रतिसाद मिळत असतो.नुकताच जॅकलीने आपल्या वर्कआउट दरम्यानचा एक अतिशय हॉट असा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिची फिगर ही खूपच आकर्षक दिसते आहे व तिच्या फिट फिगर आणि फिटनेस विषयी चाहत्यांच्या कमेंटचा तिच्या या छायाचित्रांवर अक्षरशः वर्षाव होत आहे.

या छायाचित्राला जॅकलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये जॅकलीन आपल्या जिममध्ये दिसत असून तिने आपले ॲब्स या छायाचित्रांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.तिच्या या छायाचित्रांमध्ये तिची रेखीव फिगर अगदी स्पष्टपणे दिसून येते. तिच्या पोझ वरून एका चाहत्याने तिला नॉटी हो रही हो असे कमेंट मध्ये सांगितले आहे तर आतापर्यंत जवळपास वीस लाख कमेंट्स या फोटोला मिळाल्या आहेत. या छायाचित्राला जॅकलीने आपण  स्वतः जसे आहोत तसे राहायला शिकले पाहिजे त्यानंतर लोक तुम्हाला जज करतात असे कॅप्शन दिले आहे.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर जॅकलिन चा आगामी चित्रपट बच्चन पांडे असुन या चित्रपटांमध्ये तिने अक्षय कुमारच्या नायिकेची भूमिका केली आहे. या चित्रपटामध्ये अर्शद वारसी आणि क्रिती सेनन सुद्धा दिसून येतील. या चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारीमध्ये सुरू होणार असून जॅकलीनने या दृष्टीनेही तयारी सुरू केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)