Home » ‘या’ कारणामुळे अमीर खानच्या मुलीचा बि कि नी मधील फोटो झाला व्हायरल, कारण ऐकून बसेला धक्का…!
Entertainment

‘या’ कारणामुळे अमीर खानच्या मुलीचा बि कि नी मधील फोटो झाला व्हायरल, कारण ऐकून बसेला धक्का…!

बॉलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्री यांची मुले सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुले सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावरील छायाचित्रे आणि स्टेटस मुळे चाहत्यांमध्ये खूपच चर्चेत असतात ‌काही सेलिब्रिटी किडस चाहत्यांसाठी खास तयार केलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे अपलोड करत असतात व सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्या पैकीच एक म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांची मुलगी इरा खान. 

इरा खान हीसुद्धा सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असते ती नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.बर्‍याचदा तिच्या पोस्टमुळे तिला ट्रोलर्सच्या कमेंटचा सामनाही करावा लागतो.सध्या इरा खान ही तिच्या बि कि नीमधील व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमुळे जोरदार चर्चेत आहे.इराने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर दोन छायाचित्रे अपलोड केली आहेत. यातील पहिल्या छायाचित्रांमध्ये इरा खान पिवळया आणि काळ्या रंगाच्या खूपच ग्लॅ म रस बि कि नीमध्ये दिसत असून दुसऱ्या छायाचित्रात ती टबमध्ये बसून पुस्तक वाचताना दिसून येते. या पोस्टला तिने छानसे कॅप्शन सुद्धा दिले आहे.

या कॅप्शन मध्ये तिने असे म्हटले आहे की माझ्याकडे करण्यासारखे खूप काही आहे. मात्र बऱ्याचदा आपल्याला ब्रेकची खूप गरज असते व आता मी पुन्हा एकदा माझ्या कामावर परतले आहे.अमीर खान ची मुलगी इरा खान सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे नेहमीच चर्चेत असते .हा फोटो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात लाईक सुद्धा केले आहे.