Home » समंथा सोबत घटस्फोट झाल्यानंतर नागाचैतन्य करणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीशी विवाह…
Entertainment

समंथा सोबत घटस्फोट झाल्यानंतर नागाचैतन्य करणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीशी विवाह…

माहितीनुसार थोड्या दिवसांपूर्वीच अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोट घेतला असल्याची चर्चा होती मात्र आता चर्चा आहे ती म्हणजे नागा चैतन्य आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या साखरपुड्याची.नागचैतन्य आणि अनुष्का यांचा साखरपुडा याबद्दल जेव्हा नागार्जुनला कळाले तेव्हा त्यांना तर धक्काच बसला.

पत्नी समंथा सोबत घटस्फोट घेतल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला नागा चैतन्य एकेकाळी ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.असे म्हटले जाते की,अनुष्का नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांना आपला गुरू मानत होती.नागार्जुनने अनुष्कासोबत ‘सुपर’,’डॉन’, ‘रगडा’, ‘तांडवम’, ‘ओम नमो वेंकटेशाय’, ‘केडी’, ‘किंग’, ‘केडी’, ‘सोग्गडे चिन्नी नयना’ आणि ‘अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. उपिरी’ चित्रपटात काम केले आहे.

२०१७ मध्ये एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यसोबत अनुष्का शेट्टीच्या एंगेजमेंटच्या अफवांवर नागार्जुनने प्रतिक्रिया दिली होती.हैदराबाद टाइम्सला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत, मुलगा नागा चैतन्य आणि अनुष्का शेट्टीच्या एंगेजमेंटच्या अफवांवर नागार्जुन म्हणाले की, ‘ज्यावेळी ही अफवा पसरली तेव्हा ते स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करत होते.त्यांनी लगेच त्याला पहाटे फोन केला आणि म्हणालो, ‘अरे, काल रात्री तुझी अनुष्काशी एंगेजमेंट झाली होती आणि तू मला सांगितलेही नाहीस…’ तो म्हणाला, ‘व्वा, खरच…’ आणि मोठमोठ्याने हसला.मी अनुष्कालाही फोन केला आणि आम्ही सगळे खूप हसलो.अनुष्का आणि नागा चैतन्य यांना देखील ही बातमी ऐकून धक्का बसला होता.