Home » या एकमेव बॉलिवूड अभिनेत्रीने दिला समीर वनखेडेला पाठींबा म्हणाली… 
Entertainment

या एकमेव बॉलिवूड अभिनेत्रीने दिला समीर वनखेडेला पाठींबा म्हणाली… 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्र’ग्ज प्रकरणात अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे  अधिकारी समीर वानखेडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबावर प्रमाणपत्रात बनावटगिरी करून आयआरएसची नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे.या गंभीर आरोपानंतर समीर वनखेडेची पत्नी क्रांती रेडकर हिने पत्रकार परिषदेवर पलटवार केला आहे.

परंतु या प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने समीर वानखेडे ला पाठिंबा दिला आहे.तिने के प्रतिक्रिया दिली ते बघूया…

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने समीर वानखेडे आणि बॉलीवूडमधील ड्र’ग्ज प्रकरणाच्या तपासाला पाठिंबा दिला आहे.बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्र’ग्जच्या जाळ्याबाबत तिने एबीपी न्यूजशी खास बातचीत केली.ती म्हणाले की, बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेला हे जाळे नष्ट झाले पाहिजे पाहिजे,कारण यामुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे.

शर्लिन चोप्रानेही आर्यन खानच्या प्रकरणाची चौकशी करणारे आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कामाचे कौतुक केले आणि समर्थन केले.ड्र’ग्ज प्रकरणाचा तपास करून समीर वानखेडे बॉलिवूडमध्ये चांगले काम करत असून त्याला मोकळेपणाने काम करू द्यावे,असे शर्लिन चोप्रा म्हणाली.

समीर वानखेडेच्या बनावट विवाह प्रमाणपत्राबाबत नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शर्लिन चोप्रा म्हणाली की समीरच्या नावाचा आणि जातीचा बॉलीवूडमधील ड्र’ग्ज इन्व्हेस्टिगेशनचा काय संबंध आहे? कोणाचेही नाव असो, अं’म’ली पदार्थांचा धंदा संपणार नाही. दुसरीकडे, समीर वानखेडेवर नवाब मलिक यांनी लावलेल्या इतर आरोपांवर शर्लिन म्हणाली की समीर वानखेडे चांगले काम करत आहे आणि त्याला मोकळेपणाने काम करू दिले पाहिजे, कारण तरुण पिढी अंमली पदार्थांच्या व्यसनाची शिकार झाली आहे त्यामुळे ड्र’ग्ज चे पसरलेले हे जाळे नष्ट झाले पाहिजे.