Home » बप्पी लहिरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यावधींच्या संपत्तीचा ‘हा’ असणार वारसदार…
Celebrities

बप्पी लहिरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यावधींच्या संपत्तीचा ‘हा’ असणार वारसदार…

बप्पी लाहिरी यांचे सोमवारी निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.बप्पी लाहिरी हे प्रसिद्ध  संगीतकार व संगीत निर्माते होते.त्यांच्या गाण्यांचे अनेक दिग्गज चाहते होते.बप्पी लाहिरी यांची राहणीसुद्धा खूप हटके होती.त्यांच्या अंगावर खुप सारे सोन्याचे दागिने दिसून येत असत.बप्पी लाहिरी यांच्या मते सोने त्यांच्या साठी खूप शूभ होते व म्हणूनच ते नेहमीच खूप मोठ्या प्रमाणात सोने परिधान करत असत.

बप्पी लाहिरी यांच्यामागे करोडोंची संपत्ती आहे व त्यांच्या निधनानंतर ही करोडोंची संपत्ती कोणाला मिळणार हे आपण जाणून घेऊया.बप्पी लाहिरी हे नेहमीच अंगावर खूप मौल्यवान सोने परिधान करत असत व अंगावर सोने घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत.त्यांच्या अंगावर असलेल्या सोन्या शिवाय त्यांनी सोन्यामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे.

तसेच ते राहात असलेल्या आलिशान घराचे मूल्यही कोटींच्या घरात होते.बप्पी लहरी हे बॉलीवूडमधील आघाडीच्या संगीत दिग्दर्शकां पैकी एक होते. बप्पीदा यांच्या जाण्यामुळे सर्वत्र शोकाकूल वातावरण आहे.बप्पी लाहिरींच्या नंतर त्यांच्या मागे असलेली कोट्यवधींची संपत्ती ही त्यांचा मुलगा बाप्पा लाहिरी व त्यांची पत्नी चित्राणी लाहिरी यांच्या नावे होईल.