Home » मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीववर कोसळला दुःखाचा डोंगर…
Celebrities

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीववर कोसळला दुःखाचा डोंगर…

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीव हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याबद्दल तिने स्वतः इंस्टावर पोस्ट शेअर करून सांगितले आहे.तिने इंस्टावर फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहली आहे.

सायली संजीव हिच्या वडिलांचे निधन ३० नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला.काही दिवसापासून ते आजारी होते त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू होते.

सायली संजीवच्या या पोस्ट वर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहत तिया स्वतःची काळजी घे असे सांगितले आहे.सायली संजीव हीच झिम्मा हा चित्रपट आत्ताच रिलीज झाला आहे.या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

या चित्रपटामध्ये सायलीने कृतिकाची भूमिका साकारलेली आहे.तिच्यासोबत झिम्मा या चित्रपटात मृण्मयी गोडबोले,सुहास जोशी,सोनाली कुलकर्णी,सुहास जोशी,सुचित्रा बांदेकर,आणि अभनेता सिध्दार्थ चांदेकर मुख्य भूमिकेमध्ये आहे.