Home » हे आहे ऐश्वर्या राय आणि अनिल अंबानी यांच्या नात्यातील सत्य…!
Celebrities

हे आहे ऐश्वर्या राय आणि अनिल अंबानी यांच्या नात्यातील सत्य…!

भारतीय अभिनेत्री व माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय ही तिच्या सौंदर्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे.ऐश्वर्या राय विविध फॅशन ब्रांड आणि सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांची ब्रँड ॲम्बेसेडर सुद्धा आहे.ऐश्वर्या राय ने आपल्या यशामुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर नेऊन ठेवले आहे.ऐश्वर्या राय ही बच्चन घराण्याची सून आहे.तिचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चाहत्यांची उत्सुकता वाढवते.ऐश्वर्या राय आणि एका व्यावसायिकाचे खूप खास संबंध आहेत.

हा व्यावसायिक म्हणजे अंबानी घराण्याचा दुसरा पुत्र अनिल अंबानी होय.अनिल अंबानी आणि ऐश्वर्या राय हे गेल्या अनेक वर्षांपासून मित्र आहेत व त्यांची छायाचित्रे सुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत असतात.काही वर्षांपूर्वी अनिल अंबानी आणि ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या.मात्र या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन सोबत विवाह केला.

ऐश्वर्याच्या विवाहानंतर सुदधा अनिल अंबानी आणि ऐश्वर्या मधील मैत्री तशीच कायम टिकून आहे व त्यांच्या मैत्रीला ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन चा कोणताही विरोध नाही.अनिल अंबानी हे सुद्धा विवाहित असून टीना अंबानी यांच्या पत्नी आहेत.टीना अंबानी ऐश्वर्या व अनिल अंबानी यांच्या नात्याचा आदर करतात.बच्चन कुटुंबिय आणि अंबानी यांचे नाते संबंध खूप पूर्वीपासून चालत आलेले आहेत.