Home » वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून होत आले आहे लैं-गि-क शो’ष ण, या प्रसिद्ध गायिकेने स्वतः केला खुलासा
Celebrities

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून होत आले आहे लैं-गि-क शो’ष ण, या प्रसिद्ध गायिकेने स्वतः केला खुलासा

सध्या देशामध्ये मुली आणि म हि लां वर होणार्‍या अ त्या चारां मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. यामध्ये केवळ ब ला त्का रा सारख्या किंवा हिं सा चा रा सारख्याच घटनांचा समावेश नसून अगदी को व ळ्या वयातील मुलींच्या सुद्धा छे डछा डीचे वि न यभं गाचे प्रकार घडत असतात. मात्र या सर्व प्रकारांना ब द ना मीच्या भीतीने घाबरून बऱ्याचदा दडपून ठेवले जाते असाच काहीसा खुलासा नेहा भसीन या बॉलिवूडमधील दिल दिया गल्ला या प्रसिद्ध गाण्याची पार्श्वगायिकेने केला आहे

नुकतेच लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला कशाप्रकारे लैं गि क शो ष णाला सामोरे जावे लागले याबद्दल अगदी मोकळेपणाने समोर येऊन तिने सांगितलं. नेहाने आपल्यावरील छे डछाडीला वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुरुवात झाल्याचे सांगितले. वयाच्या दहाव्या वर्षी ती आपल्या आईसोबत हरिद्वारला दर्शनासाठी गेली होती त्यावेळी तिची आई तिच्यापासून काही अंतरावर उभी होती.

या संधीचा फायदा घेत एक मध्यमवयीन पुरुष आला व त्याने तिच्या पाठीवर अगदी असहज स्पर्श केला  व तो तिथून पळून गेला या लहान वयातही तो स्पर्श आपल्याला ग लिच्छ वाढल्याचे नेहा सांगते. यानंतर किशोरावस्थे मध्ये सुद्धा नेहाला अशा अनुभवांचा सामना काही वेळा करावा लागला. एकावेळी एका कार्यक्रमामध्ये हॉल मध्येच एका गृहस्थाने तिच्या स्त नां ना जबरदस्तीने स्पर्श केला होता.

प्रसिद्ध गायिका झाल्यावरही या लैं गि क शो ष णापासून आपली सुटका न झाल्याचे ती सांगते .नेहा सांगते की एका प्रसिद्ध बँड बद्दल काही ट्विट केल्यानंतर या ग्रुपमधील एका सदस्याने आपल्याला ऑनलाईनच मारून टाकण्याच्या व ब ला त्का रा च्या धमक्या दिल्या होत्या. हा सुद्धा एक प्रकारे शो ष णा चा प्रकार असून आपण यावेळी मात्र अजिबात गप्प बसलो नाही व या व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे आपण तक्रार नोंदवण्याचे नेहा सांगते .

के बँड या  प्रसिद्ध संगीत बँड विषयी आपण केवळ हा बँड आपल्याला फारसा आवडत नसल्याचे म्हटले होते याबद्दल कोणत्याही प्रकारचे अपमानास्पद विधानही आपण केले नव्हते. मात्र तरीसुद्धा अशा प्रकारे एखाद्या स्त्रीला ब ला त्का राच्या ध म क्या देणे म्हणजे समाजामध्ये स्त्री किती असुरक्षित आहे हेच दिसून येते. मात्र आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध व शो ष णा वि रुद्ध प्रत्येक स्त्रीने आवाज उठवणे फार गरजेचे आहे हे आता आपल्याला कळून चुकले आहे असेही ती सांगते.