Home » दिशा पटानीचा बिकिनी लूक पाहून चाहते झाले घायाळ, फोटो बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा…
Celebrities Entertainment

दिशा पटानीचा बिकिनी लूक पाहून चाहते झाले घायाळ, फोटो बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा…

 संपूर्ण देशाचा नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानी नेहमी आपल्या बोल्ड लुक आणि हॉट छायाचित्र यांमुळे चर्चेत असते. दिशा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच आपले बोल्ड अंदाजातील फोटो अपलोड करत असते. दिशाच्या या आकर्षक छायाचित्रांचा मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून लाईकसुद्धा मिळतात. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2020साली प्रदर्शित झालेला मलंग हा  चित्रपट चाहत्यांच्या ‌खूपच पसंतीस उतरला.

या चित्रपटामध्ये तिच्या सोबत आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर  हे प्रमुख भूमिकांमध्ये दिसले.या चित्रपटामध्ये दिशाच्या अभिनयासोबतच तिच्या फिगरची व कपड्यांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली.  पहिल्याच दिवशी 25 कोटीचा आकडा या चित्रपटाने पार केला होता. दिशा पटानी हिचे या चित्रपटातील बिकिनी मधील लुक्स चाहत्यांना आवडले होते. दिशा पटाणीचे या चित्रपटातील छायाचित्रे इंटरनेटवर सर्च केली जातात.

या चित्रपटामध्ये दिशाने परिधान केलेला लाल बिकिनी सुटमधील तिचा अवतारामुळे प्रेक्षकांचे तोंड खुलेच राहीले. या रेड बिकिनीमध्ये दिशाचा अवतार खूपच ग्लमरस होता.लाल रंगाच्या बिकिनी मधील हॉट अवतारासोबत दिशाच्या एका सीनमधील डिट कट  असलेल्या गाऊन मधील लुकलासुद्धा चाहत्यांनी मोठी पसंती दिली. मलंग या चित्रपटामध्ये दिशाने परिधान केलेले कपडे सध्या  ट्रेंडमध्ये आहेत.

दिशाने परिधान केलेल्या पांढ-या रंगाचा शर्ट सुद्धा सध्या चर्चेत आहे.मलंग चित्रपटासाठी दिशाने खूपच मेहनत घेतली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची गरज म्हणून केवळ तीन दिवसांमध्ये तिने बाईक चालवण्यास शिकले.आपल्या अभिनयासाठी दिशाने  हरेक प्रकारचे प्रयत्न व परिश्रम घेतले आहेत. एकंदरितच दिशाचे भवितव्य उज्ज्वल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.