Home » तुम्ही देखील जाणून थक्क व्हाल…कानात कानातले घालण्याचे फायदे…
Health

तुम्ही देखील जाणून थक्क व्हाल…कानात कानातले घालण्याचे फायदे…

भारतीय संस्कृतीमध्ये कान टोचणे हि पूर्वीच्या काळापासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा आहे.कानातले घालणे हि एक फॅशन असली तरी आयुर्वेदानुसार शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.मेकअप म्हंटले म्हणजे स्त्रियांचे विचारूच नका.मेकअप हा जनुकीय त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे.

सौंदर्याची काळजी घेण्यासाठी महिला अगदी तत्पर असतात.त्यासाठी त्या वेगवेगळे आभूषणे परिधान करतात.त्यामधील एक म्हणजे कानातले कुंडल होय.कानात कानातले घालणे हे १६ श्रुंगारापैकी एक मानले जाते.कानात काहीतरी घातले कि संपूर्ण लूकच बदलून जातो.आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी कानातले खूपच फायदेशीर आहे.आयुर्वेदानुसार कान टोचल्यामुळे प्रजनन संस्था निरोगी राहते.

कानात कानातले घातल्यावर होणारे फायदे जाणून घेऊया… 

१) प्रजननसंस्था आणि मासिक चक्र :आयुर्वेदानुसार कान टोचल्याने कानातले काही पॉईंट सक्रिय होतात.जे कि प्रजनन संस्था आणि मासिक चक्राला व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. 

२) ऊर्जा वाढते : सोन्या-चांदीचे कानातले घातल्यावर त्वचेवर चमक येते.तसेच कानात सोन्याचे कानातले घातल्यावर शरीरातील ऊर्जा वाढते आणि चांदीचे कानातले घातल्यावर जास्त ऊर्जा नियंत्रित करण्यास मदत करते. 

३) कानात रुबी कानातले घातल्यावर मासिक चक्राच्या समस्या दूर होतात आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

४) बहिरेपणा दूर होतो : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कानाच्या पाठीमागे मास्टर सेन्सरल आणि मास्टर सेरेब्रल या दोन लोब्स असतात असतात.त्यामुळे कान टोचल्याने बहिरेपणा दूर होतो. 

५) पचनक्रिया सुधारते : आपण कान टोचतो तिथे एक असा पॉईंट असतो जो भुकेला प्रेरित करतो.त्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.तिथूनच आपली पचनक्रिया पण सुधारते आणि लठ्ठपणा कमी होतो. 

६) द्रुष्टी सुधारते : कानातले टोचल्यावर केंद्र बिंदूवर दवाब पडल्यामुळे डोळ्यांची द्रुष्टी तेज होते.ऐकण्याची क्षमता वाढते आणि तणाव कमी होतो.यामुळे अर्धांगवायू सारख्या आजाराची शक्यता कमी होते. 

७) तणाव कमी : कान टोचल्याने रक्त परिसंचरण वाढते आणि तनाव देखील दूर होतो.कानाच्या छिद्रातून १ इंच वर  होल केल्याने पाठीच्या समस्यांपासून आराम मिळतो.