Home » गरोदरपणात सं’भो’ग करणे कितपत योग्य?
Health

गरोदरपणात सं’भो’ग करणे कितपत योग्य?

जगातल्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात आई होण्याइतक सुख दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत नसतं आणि त्यापेक्षा अवघड देखील दुसरं काहीच नसत.बऱ्याच महिलांनी त्यांच्या प्रेग्नन्सी मधील अनुभवाबद्दल सांगितले आहे. ह्या परिस्थिती मध्ये आईला काय काय करावं वाटत, काय खायला आवडत याबद्दल काही सांगू शकत नाही.

लैं’गि’क सं’बं’ध समाधानकारक आणि सुरक्षित असणे ही गोष्ट जोडप्याच्या आयुष्यात खुप महत्वाची आहे.यामुळे पती-पत्नी मधील विश्वास आणि प्रेम स्पष्टपणे समजण्यास मदत होते.परंतु गर्भावस्थेत काही कारणांमुळे लैं’गि’क सं’बं’धावर बंधन येते.जसजशी गर्भावस्थेत वाढ होती तसतस्या स्त्रीच्या समस्या वाढत जातात.कारण गर्भावस्थेत पत्नीची काळजी घेणे आवश्यक असते.

प्रेग्नसीमध्ये से’क्स करावे की नाही? से’क्स केल्यावर गर्भावर काही परिणाम होईल का? बाळाला काही हा’नी पोहचेल का? यासारखी अनेक प्रश्न पती-पत्नीच्या मनात येतात? तुमच्या मनात देखील असे प्रश्न आलेच असतील? मंग याबद्दल आपण काही माहिती बघणार आहोत नक्की वाचा.

प्रेग्नसीमध्ये से’क्स करावे की नाही याबद्दल डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते जाणुन घेऊया…

जर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की प्रेग्नसीमध्ये से’क्स केल्यामुळे बाळाला हानी पोहचण्याची शक्यता असते तर यामुळे गर्भातील बाळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही तर तुम्ही म्हणसाल कसकाय? 

तर बाळ हे अ‍ॅम्निओटिक बॅगमध्ये सुरक्षित असते.म्युकस प्लग बाळाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ देत नाही.परंतु बाळ आणि त्याच्या आईच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी किंवा कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यामुळे डॉक्टर गर्भावस्थेत से’क्स न करण्याचा सल्ला देतात.

गर्भावस्थेत से’क्स केल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात…

वेळेअगोदार प्रस्तुती होण्याची शक्यता,गर्भपात होण्याची संभावना,पाण्याची पिशवी फाटण्याची शक्यता,रक्तस्त्राव होण्याची शक्यता याकारणांमुळे डॉक्टर से’क्स न करण्याचा सल्ला देतात.

प्रेग्नसीमध्ये से’क्स करावे की नाही…

काही महिलांना शारीरिक थकवा येत असल्यामुळे त्यांची से’क्स करण्याची इच्छा होत नाही सामान्य प्रेग्नसी असेल तर गरोदरपणात स्त्रीची इच्छा झाली तर से’क्स करू शकता परंतु त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे गर्भाची वाढ होत असल्यामुळे पोटाची साईज वाढते यामुळे नॉर्मल पोझिशन निवडणे गरजेचे आहे.सेक्स मध्ये स्वच्छता ही तेवढीच महत्वाची आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे ते म्हणजे स्त्रीच्या पोटावर दबाव पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सामान्य प्रेग्नसी असेल आणि स्त्रीला कोणतीही आरोग्याची समस्या नसेल तर आपण साधारणपणे आठव्या महिन्यापर्यंत से’क्स करू शकतो पण यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आणि डॉक्टरांचा सल्ला देखील तितकाच महत्वाचा आहे.

या समस्या असतील तर से’क्स करणे टाळावे…

१) स्त्रीला काही आरोग्याबद्दल समस्या असेल तर सं’भो’ग करणे टाळावे.

२) गर्भाशयाचे तोंड कमजोर असेल तर.

३) यो’नीमधुन रक्तस्त्राव होत असेल तर.

४) पोटात वेदना होत असेल तर.

५) स्त्रीची इच्छा नसेल तर.

६) जोडीदाराला म्हणजे पतीला लैं’गि’क आजार असेल तर से’क्स करणे टाळावे.

मात्र शक्यतो गर्भावस्थेत सेक्स न करणेच योग्य ठरेल.

गर्भावस्थेत से’क्स करायला पाहिजे की नाही याचा डॉक्टरांकडून नक्की सल्ला घ्यावा.