Home » केळीचा आकार गोलाकार का असतो? यामागील हे कारण जाणून व्हाल चकित…!
Infomatic

केळीचा आकार गोलाकार का असतो? यामागील हे कारण जाणून व्हाल चकित…!

निसर्गात आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी किंवा वस्तू असतात ज्यांच्या रूपाचे आपल्याला कोडे पडलेले असते व आपल्या उत्सुकतेचा तो विषय असतो. असेच एक कोडे म्हणजे केळी या बारा महिने पिकणाऱ्या फळाचा आकार होय. केळी हे फळ आकाराने गोल नसून ते वक्र आकाराचे असते असे का हा प्रश्न आपल्याला निश्चितच कधीतरी पडला असेल.

या प्रश्नाचे उत्तर निसर्गाच्या क्रियांमध्ये दडलेले आहे. केळी हे फळ फुलांपासून निर्माण होते. जेव्हा हे फळ निर्माण होत असते तेव्हा निगेटिव्ह जिओ ट्रॉफीझम या प्रक्रियेमुळे सूर्यप्रकाश घेण्यासाठी केळीचे फळ वरच्या बाजूला वळते व यामुळे केळीच्या फळाचा आकार वक्र असतो. केळीप्रमाणेच अन्यही काही फळे असतात ज्यांचा आकार गोलाकार नसतो जसे की किवी ,फणस इत्यादी.