Home » हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना मृ’त्यू’नं’त’र अग्नी न देता दफन का करतात, जाणून घ्या यामागील कारणे…!
Infomatic

हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना मृ’त्यू’नं’त’र अग्नी न देता दफन का करतात, जाणून घ्या यामागील कारणे…!

प्रत्येक धर्मात काही प्रथा व चालीरीती असतात. मनुष्य जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत या प्रथा व पद्धतीचे वेगवेगळ्या वेळी पालन करणे हे समाज व धर्माच्या दृष्टीने अनिवार्य मानले जाते. एखादा मनुष्य जन्माला आल्यावर त्याचा नामकरण विधी, विवाह, मुंज याचप्रमाणे मनुष्याचा मृ’त्यू झाल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती विविध धर्मांमध्ये पाळल्या जातात.

हिंदू धर्मामध्ये सुद्धा विविध पंथ व उपजातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मनुष्यावर अं’त्य’सं’स्का’र केले जातात. हिंदू धर्मामध्ये मृ’त’दे’हा’व’र अग्निसंस्कार केले जातात मात्र काही विशिष्ट वेळी मृ’त’दे’हां’व’र अं’त्य’सं’स्का’र करण्याऐवजी त्यांना दफन केले जाते. संत महात्मे यांच्याप्रमाणे लहान मुलांच्या दुर्दैवी मृ’त्यू’नं’त’र त्यांना दफन केले जाते यामागे नक्की काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया.

लहान मुले ही सर्व भौतिक सुखांपासून, इच्छा आकांक्षांपासून खूपच दूर असतात. देहावर अंतिम संस्कार करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मृ’त्यू झाल्यानंतर आत्मा त्या देहापासून कायमचा दूर जावा हे होय. लहान मुलांच्या मृ’त्यू’नं’त’र त्यांच्या मृ’त’दे’हा’तू’न आत्मा सर्व भौतिक लालसा मागे ठेवून लगेचच दूर जातो असे काही पुराणांमध्ये मांडले गेले आहे म्हणूनच लहान मुलांवर अग्नीसंस्कार करण्याऐवजी त्यांना दफन केले जाते.

धार्मिक कारणांप्रमाणेच लहान मुलांचे मृ’त’दे’ह दफन करण्यामागे काही आरोग्य व शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत. जसे जसे आपले वय वाढत जाते तसतशी आपल्या हाडांची घनता सुद्धा कमी होत जाते व यामुळे मृ’त’दे’ह विघटन होण्यास व यामध्ये असलेले हानीकारक जीवजंतू दूर करण्यास मोठ्या व्यक्तींच्या मृ’त’दे’हा’चे दफन केले तर समस्या निर्माण होतात. या उलट लहान मुलांचा मृ’त’दे’ह अगदी सहजपणे विघटित होऊ शकतो हे सुद्धा कारण यामागे आहे.