कपूर कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, रणबीर-आलिया झाले आई-बाबा...!
आज सकाळी आलियाला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते.
आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला.
बाळाच्या आगमनाने कपुर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आलीया-रणबीर वर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.