१) अन्न पचन होण्यासाठी खूप फायदेशीर आहे.कंटुल्याचा रस करून पिल्याने व्यवस्थित पचन होते.
२)सर्दी,खोकला आणि ताप या सारखे आजार बरे होतात.
३) कंटोल्यात केरोटेनॉइड्सचे प्रमाण असते त्यामुळे हि भाजी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.यामुळे द्रुष्टी तेज होते.
४) शरीरातील रक्तदाब (ब्लड शुगर) कमी करण्यासाठी देखील फायदेयुक्त आहे.
५)
तसेच नेत्ररोग,कर्करोग आणि हृदयरोग या सारख्या आजारासाठी देखील हि भाजी खूप फायदेशीर आहे.
६) या भाजीमध्ये प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात आढळले जाते
आयुर्वेद मध्ये या भाजीला खूप गुणकारी आणि निरोगी भाजी मानली जाते.
Learn more