तेजस्वी व आकर्षक चेहरा दिसण्यासाठी करा ‘या’ २ गोष्टींचा उपयोग, महागड्या क्रीमचीही भासणार नाही गरज…!

१) बेसन पीठ : बेसनाचे पीठ त्वचेवर लावल्याने त्वचा तर स्वच्छ होईलच पण चेहऱ्यावर चमकही येईल.

) दही : सूर्यप्रकाशाच्या प्रदर्शनामुळे टॅनिंग होते. अशा स्थितीत टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता.