या’ शापामुळे झाली तुळशी विवाहाची सुरुवात, वाचा यामागील पौराणिक कथा…!

दिवाळी झाल्यानंतर तूलसीविवाह हा एक पूजाविधी संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा केला जातो. तुळस ही पावित्र्य व शुद्धतेची प्रतीक मानली जाते.

तुळशीचे मनुष्य रुपातील नाव वृंदा होते. मथुरा येथील कालनेमी या दैत्य राजाला वृंदा ही मुलगी झाली होती.

दैत्य कुळात  जन्माला येऊनही वृंदा अतिशय देवभक्त होती. विष्णू वरती वृंदाची नितांत श्रद्धा होती व याचे पुण्य नेहमीच तिच्या कामी येत होते

विष्णू वरती वृंदाची नितांत श्रद्धा होती व याचे पुण्य नेहमीच तिच्या कामी येत होते.

वयात आल्यानंतर वृंदाचा विवाह जालंदर या दैत्य राजासोबत करून देण्यात आला.

जालंदर हा भगवान शिवशंकर व देवांचे राजे इंद्र यांच्यातील युद्धाच्या वेळी जन्माला आलेला अतिशय क्रूर असा राजा होता.

भगवान शंकर व इंद्रदेव यांच्यातील युद्धाच्या वेळी आपल्या क्रोधासाठी जाणल्या जाणाऱ्या भगवान शंकरांचा तिसरा डोळा उघडला

त्यामुळे पृथ्वीचा संहार निश्चित होता

पुढील कथा सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.