कपाळावर कुंकू आणि टिकली लावण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारण…

१) कुंकू लावल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते आणि डोळे निरोगी राहतात.

२) ताणतणाव कमी होतो तसेच थकवा देखील दूर होतो.

३) स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

४) त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

५) कुंकू लावल्यामुळे डोकेदुःखी पासून अराम मिळतो.

६) कुंकवामध्ये असणारे मारक तत्व स्त्रीचे वाईट शक्तीपासून सरंक्षण करते असे देखील म्हंटले जाते.

संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.