Actors Actress Articles Bollywood Celebrities Entertainment

चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली होती ‘हि’ मोठी चूक, खूप कमी लोकांना ‘हे’ माहित आहे.

amitabh
amitabh

बॉलिवूडमध्ये काम करत असताना अनेकदा अभिनेत्यांना आणि अभिनेत्र्यांना कायम लाईमलाइटमध्ये राहावे लागते. बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री येत असतात. मात्र यातील सर्वांनाच यश मिळते असे नाही. काहीजण यामध्ये टिकून राहतात तर काहीजण बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्याने परतीचा मार्ग निवडतात. बॉलिवूडमध्ये दरवर्षी बरेच चित्रपट बनतात त्यातील काही हिट तर काही फ्लॉप असतात. परंतु असे काही चित्रपट आहेत जे सुपरहिट आहेत आणि अशे चित्रपट इतिहास देखील घडवतात. त्याचबरोबर बॉलिवूडमधील या झगमगाटाची एकदा यांना सवय झाल्यानंतर ते परत फिरण्याची देखील शक्यता नसते.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एका चित्रपटाविषयी माहिती सांगणार असून या चित्रपटासंबंधी एक गाजलेला किस्सा देखील सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये ८० च्या दशकात जय आणि वीरू हि जोडी फार गाजली होती. शोले या सिनेमातील जोडीविषयी तुम्हाला अधिक काही सांगण्याची गरज नाही. बॉलिवूडमधी तो एक सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटाची डायलॉग आजदेखील लोकांच्या तोंडात आहेत. शोलेची प्रत्येक पात्रं मग ते गब्बर असो किंवा जय-वीरू बसंती किंवा ठाकूर या सर्वांनी लोकांच्या हृदयात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपटात गब्बरने बोललेला प्रत्येक संवाद खूप प्रसिद्ध झाला होता.

त्याचबरोबर चित्रपटाची केवळ महत्वाची पात्रच नव्हेत तर सगळीच पात्र मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली होती. मात्र त्या काळात हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा काही दिवस तो चाललाच नाही. लोकांनी या उत्तम चित्रपटाकडे सुरुवातीला पाठ फिरवली होती. मात्र त्यानंतर निर्मात्यांना याचे मोठे दुःख झाले. मात्र त्यानंतर जेव्हा हा चित्रपट काही दिवसांनी लोकांच्या पसंतीस उतरला त्यावेळी त्याने इतिहास रचला. आजच्या या काळात शोलेसारखा चित्रपट बनवणे अवघडच नाही तर अशक्य आहे. मात्र या चित्रपटादरम्यान घडलेला एक रोचक आणि महत्वाचा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शोले या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जय हि भूमिका साकारली होती. तर धर्मेंद्र यांनी वीरू हि भूमिका साकारली होती. मात्र तुम्हाला हे वाचून धक्का बसेल कि या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यामुळे एक अभिनेत्री गर्भवती झाली होती. आम्ही तुम्हाला याविषयी आदिक माहिती सांगणार आहोत. थांबा तुम्ही ज्या अभिनेत्रींविषयी विचार करत आहेत ती हि नाही. त्या काळात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणाबाबत सगळीकडे चर्चा होती. मात्र काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

त्यामुळे तुम्ही जर हा विचार करत असाल तर ती रेखा नाही. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ आणि जया बच्चन हे दोघेही जवळ आले आणि त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. शोलेमध्ये जया बच्चन देखील होत्या . या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचे लग्न झाले होते आणि जया बच्चन ग र्भवती राहिल्या होत्या. शोलेच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन श्वेताची आई बनणार होती. गर्भवती झाल्यानंतरही तिने शोले चित्रपटाचे शू टिंग पूर्ण केले. मात्र जया बच्चन यांच्याविषयी हि गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल.

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक जोडप्यांची नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर घटस्फोट होतात. मात्र अमिताभ आणि जया बच्चन यांचे जोडपं यशतजो आदर्श आहे. लग्नाच्या ४७ वर्षानंतर देखील या दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे. लग्नानंतर या दोघांच्या आयुष्यात देखील अनेक वादळे आली. मात्र या दोघांनी यामध्ये सर्व संकटाना खंबीरपणे तोंड दिले. लग्न झाल्यानंतर देखील अमिताभ आणि रेखा यांची प्रेमकहाणी अनेकदा बॉलिवूडमध्ये चर्चिली गेली.

मात्र यामध्ये काहीही तथ्य निघाले नाही. बॉलिवूडमधील आदर्श जोडपे म्हणून अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडे पहिले जाते. शोलेच्या चित्रीकरणा दरम्यान जया गर्भवती राहिल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्याशी ३ जून १९७३ रोजी विवाह केला. आणि चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यात देखील त्यांच्या आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. नुकतेच त्यांच्या लग्नाला ४७ वर्ष पूर्ण झाले असून त्यांना श्वेता नंदा आणि अभिषेक ही दोन मुले आहेत.