प्रतिभा सिन्हा कोण आहेत ?

प्रतिभा सिन्हा या हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. चित्रपट गाजविणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री राही माला यांची ती मुलगी आहे. १९९२ साली आलेल्या मेरे  महबूब  या चित्रपटांपासून त्यांनी त्यांच्या करीरयला सुरवात केली होती. अजय देवगण सोबत दिल है बेताब या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती. या चित्रपटांतील सच्चा प्यार हे गाणे खूप गाजले होते. या चित्रपटांतील  तुम्हे पता है ऐ गुलशन मेरे दिलवर आने वाले हैं और तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता हे वाक्य खूप प्रसिद्ध झाले होते.