Actress Entertainment

काजोलनी सांगितलं का नाही केल शाहरुखशी लग्न

मुंबई : शाहरूख आणि काजल ९० च्या दशकात गाजलेल्या जोड्यापैकी एक जोडी . लोकांना वाटले कि भविष्यात हे रियल लाईफ मध्ये पण एकत्र येतील .पण ते खरे ठरले नाही .पण आज देखील या जोडीचे असंख्य लोक प्रेमात आहेत .व या जोडीने खूप सुपरहिट चित्रपट दिले आहेत .

एका पत्रकाराने काजोला विचारले की , तुमचे लग्न अजय सोबत झालं नसतं तर तू शाहरूख सोबत लग्न केलं असतंस का? काजोलनी त्या प्रश्नावर अगदी तिच्या व्यक्तीमत्वाला साजेसं उत्तर दिलं .

त्या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली की , तो प्रपोज करणाऱ्यांपैकी नाही . असं उत्तर देत तिने याप्रश्नाला पुर्ण विराम दिला. अजय आणि शाहरूख यांचे मतभेद सर्वत्र जगजाहीर आहेत त्यामुळे पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा चालु झाली आहे .

काजोल आणि अजय तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून प्रेषकांच्या भेटीला येत आहेत .त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री मोठया पडद्यावर किती लोकप्रिय होते हे पाहणे महत्वाचे ठरेल .