Actress Bollywood Entertainment

पार्वतीबाईच्या भूमिकेबद्दल कृतीच्या बहीणीने लिहिले हे पत्र

पानिपत , हाऊस ४ यांसारख्या चित्रपटातून सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या कृती सेननसाठी तिच्या बहिणीने लिहिलेले एक पत्र सध्या खुप मोठया प्रमाणावर चर्चेत आहे . त्या पत्रात तिने पानिपत चित्रपटात कृतीने साकारलेल्या पार्वतीबाईच्या भूमिका पाहुन तिच्या बहिणीने हे पत्रं लिहिले आहे .

नुपूर सेनन या पत्रात लिहिले आहे कि , मी तुझा अभिनय पाहतांना खुप मोठया प्रमाणावर मी भावुक झाले होते . कृती तु पार्वतीबाईची भूमिका फार उत्तम प्रकारे निभावली आहेस . तु या चित्रपटातून महिला देखील कशा प्रकारे पतीच्या सोबत संकटात देखील कक्षा प्रकारे ठामपणे पतीसोबत खंबीर राहतात हे दाखून दिले आहे . तसेच तु त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहेस .

व महिला देखील कक्षा प्रकारे संघर्ष करता हे दाखून दिले आहेस . तु त्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत देखील तुझ्या भुमिकेतुन दिसत आहे . तुझी भुमिका पाहताना माझ्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंद अश्रू होते . तु एक चांगली अभिनेत्री झाली आहेस व तुझ्या भुमिकेतुन ते दिसत आहे .

तुझ्या चाहत्यांना देखील तुझी भुमिका खुप आवडली असणार असे ती पत्रात म्हणाली आहे . त्याच बरोबर मी बहीण म्हणुन चांगलं म्हणत नाही तर तुम्ही देखील तिचा चित्रपट पाहावा असं तिने पत्रासोबतच्या सोबत नोट जोडली आहे यात म्हटले आहे .सोशल मीडियावर तिने हे पत्र शेयर देखील केले आहे . कृतीचे चाहते या पत्राबद्दल आता चांगलीच चर्चा करत आहेत .