[facebook_ads]
आता सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी साखरपु़डे, प्रि – वेडिंग, बॅचलर पार्टी होत आहेत. सगळीकडे एक वेगळा उत्साह असताना पुरूषांच्या मनात वेगळेच प्रश्न आहेत. आता तुझं लग्न होणारं, संपल तुझं स्वातंत्र्य यासारखे अनेक टोमणे वराला कायम ऐकावे लागते. त्यामुळे असं काही मनात असेल तर ही कामं जरूर करा… म्हणजे तुम्हाला वाटणारं बऱ्याच प्रमाणात कमी होईल…

Friends - Being Marathi

Friends – Being Marathi

कारण शादीचा लाडू खाण्याअगोदर प्रत्येकाने आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जगलं पाहिजे. यासाठी तुम्ही या टिप्स जरूर फॉलो करा. कारण या गोष्टीमुळे तुमच्या वर्तमान काळाबरोबरच भविष्य देखील पूर्णपणे बदलून जाणार आहे. कारण या गोष्टी आज नाही तर कधी नाही… अशा अवस्थेत आहे. या गोष्टी तुम्ही लग्नानंतर कधीच करू शकत नाही…

[facebook_ads]

१) आपल्या आवडीचे गॅजेट खरेदी करा –

Iphone 8 - Being Marathi

Iphone 8 – Being Marathi

लग्नाअगोदर वराने आपल्या आवडीच्या सर्व गॅजेट खरेदी करणं महत्वाचं आहे. जसं की टॅब, हार्ड ड्राईव्ह, चांगला मोबाईल यासारख्या गोष्टी खरेदी करून घ्या. लग्नाअगोदरच या सर्व गोष्टी आपल्याकडे ठेवून घ्या. त्यामुळे तुमच्या इच्छा अपुऱ्या राहणार नाहीत. कारण काय माहित यानंतर तुम्हाला हे गॅजेट खरेदी करायला मिळतील की नाहीत. त्यामुळे लग्नाअगोदर ही टिप्स जरूर फॉलो करा.

२) सर्व उरलेल्या ऍक्शन मुव्ही पाहून घ्या –

action-movie - Being Marathi

action-movie – Being Marathi

लग्नानंतर ही गोष्ट फार प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल असं नाही. आणि तुमच्या लाईफ पार्टनरला ही गोष्ट आवडेल असंही नाही. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या सर्व ऍक्शन मुव्ही किंवा मित्रांकडून मिळवून सर्व ऍक्शन मुव्ही पाहणं पसंद करा. कारण लग्नानंतर बहुदा तुमच्या सिनेमांची आवड बदलू शकते.

[facebook_ads]

३) शपथ घेण्याची सवय संपवून टाका

Swear - Being Marathi

Swear – Being Marathi

जर तुम्हाला शपथ घेण्याची सवय असेल तर ती लग्नाअगोदर पहिली बदलून टाका. कारण ही सवय तुमच्यासाठी ल्गनानंतर अनेक संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. कारण अनेक महिला छोट्या छोट्या गोष्टींवर शपथ घेणाऱ्या पुरूषांचा राग करतो.

[facebook_ads]

४) तुमच्या सर्व खास मित्र – मैत्रिणींना भेटून घ्या

Friends - Being Marathi

Friends – Being Marathi

किमान एकदा तरी लग्नाअगोदर तुमच्या अगदी जवळच्या लोकांना भेटून घ्या. मग ते नातेवाईक असोत किंवा तुमचे मित्र – मैत्रिणी. कारण लग्नानंतर ते किती शक्य आहे याची कल्पना तुम्हाला आली असेलच. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्की टाईम स्पेंड करा…

५) ब्रेकअप झालेल्या आठवणींना एकदा उजाळा द्या –

Breakup - Being Marathi

Breakup – Being Marathi

लग्नानंतर ब्रेकअप किंवा पास्ट लव्ह या शब्दांचा उच्चार करणं देखील शक्य नाही. त्यामुळे लग्ना अगोदर तुमचं ब्रेकअप झालं असेल तर त्याचं दुःख आताच करून घ्या. कारण लग्नानंतर या विषयाबद्दल बोलणं देखील कठीण आहे. कारण याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरहोऊ शकतो.

[facebook_ads]

६) किचनमध्ये वावर वाढवा –

Man washing vegetables in kitchen

Man washing vegetables in kitchen

लग्नाअगोदर जेवण बनवायला नाही जमलं तरीही चालेल पण किचनमधला वावर वाढवा. तिथे अगदी सहज तुम्ही एखादी गोष्ट करू शकाल इतका सहजपणा तुमच्यात येऊ द्या. याचा फायदा तुम्हाला लग्नानंतर होईल. याचं एकमेव कारण म्हणजे कधी पत्नीला खुष करायला किंवा कधी तिला बरं नसेल तर ती बाजू सांभाळायला जेवण बनवायला जरूर शका.

[facebook_ads]

७) तुमच्या आर्थिक परिस्थितवर लक्ष द्या –

Deposit your budget for investment in the future


लग्नाअगोदर तुमची खाजगी आर्थिक परिस्थिती एकदा तपासून पाहा. कारण आतापर्यंत तुम्ही सगळ्या परिस्थितींवर मात केली असेल. पण लग्नानंतर अचानक कोणतेही संकट येऊ शकते. त्यामुळे तुम्ही एकदा ही परिस्थिती पाहून घ्या.

[facebook_ads]

८) लग्नाअगोदरच पैशाचे नियोजन करायला शिका –

Money - Being Marathi

Money – Being Marathi

लग्नाअगोदर तुम्ही पैशाचे नियोजन करण्याचा विचार करा. कारण लग्नानंतर तुमच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे लग्नाअगोदरच पैशांचे नियोजन करण्यास सुरूवात करा.

९) लग्नाअगोदरच सर्व इच्छा आकांक्षा करून घ्या पूर्ण

Being Marathi

Being Marathi

तुमच्या काही आवडी निवडी असतील. किंवा कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही ती इच्छा लवकरच पूर्ण करून घ्या. जसे की तुम्हाला गिटार शिकायची असेल किंवा एखादी नवीन गोष्ट ट्रायकरून पाहायची असेल तर ती लग्नाअगोदरच करून घ्या.

[facebook_ads]

१०) जंटलमॅन बनण्याची तयारी करा –

Being Marathi

Being Marathi

बायको कायम आपला नवरा जंटलमॅन असावा असाच वाटतो. त्यामुळे लग्नाअगोदरच तुम्ही जंटलमॅन राहण्याची सवय लावून घ्या. लग्नाअगोदर सिगरेट आणि दारूच्या बॉटला खच बाहेर फेका. तसेच तुमच्या कपड्यांमध्ये चांगल कलेक्शन भरा. ज्यामुळे तुमच्या पत्नीवर चांगली भर पडेल.