महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

0
778
Being Maharashtrian
Being Maharashtrian

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत वक्ती अझीम प्रेमजी

१) अझीम प्रेमजी यांचा जन्म मुंबई येथे येथे झाला .

Loading...
Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

२) फाळणीनंतर जिनांनी अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद हेश्म प्रेमजी यांना पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा त्यांनी विनंती नाकारली आणि भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

३) अझीम प्रेमजी हे विप्रो कंपनी चे मालक आहेत. विप्रोची स्थापना १९४० मध्ये झाली.

Loading...
Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

४) विप्रो ने 1980 मध्ये आयटी डोमेनमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ती जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी च्या यादी मध्ये सामाविस्ट झाली.

Loading...
Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

५) भारतीय IT सेक्टर मध्ये अझीम प्रेमजी यांचा मोलाचा वाटा आहे. कारण विप्रो हि भारतातील तिसरी सर्वात मोठा आउटसोर्सर कंपनी आहे.

Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

६) अझीम प्रेमजी यांची पूर्ण संपत्ती $9 billion USD इतकी आहे.

Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

७) विप्रोचे innovation centre हे सिलिकॉन वेली येथे आहे हे सेंटर नवीन टेकनॉलॉजि आणि स्टार्टअप साठी सहयोग करत आहे.

Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

८) जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादी मध्ये अझीम प्रेमजी यांचा ७२ वा नंबर लागतो . तर भारतात २ नंबर लागतो.

Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

९) अझीम प्रेमजी यांनी 25 टक्के वैयक्तिक संपत्ती हि दान केली आहे.

Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi

१०) 2005 मध्ये, भारत सरकारने त्यांना औटसोर्सिन्ग मध्ये उत्कृष्ट कामांसाठी पद्मभूषण पदवी बहाल केले

Azim Premjit - Being Marathi
Azim Premjit – Being Marathi
Loading...