Articles Featured Religion

सावधान !घरामध्ये ‘या’ गोष्टी घडू लागल्यास लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरातून…

goddess_lakshmi_wallpaper

आपण प्रत्येकजण आपले आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अनेकदा आपल्याकडून काहीनाकाही चुका या होत असतातच. मात्र माणूस या सगळ्या चुका टाळून आपले आयुष्य नीट करण्याचा प्रयत्न करत असतात. जाही घटना आपल्याला अनेकदा खूप त्रासदायक ठरतात. काहीवेळा व्यक्तीचे आयुष्य या अडचणी सोडवण्यातच जाते. या पृथ्वीवर प्रत्येक माणसाच्या जीवनात सुख आणि दु:ख येत जात असतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे, ज्याच्यामुळे माणूस संघर्ष करण्यास शिकतो. सुख आणि दु;ख याचे स्वत:चे असे काही अस्तित्व नसते. याला काही सुनिश्चित, ठोस ,सर्वसामान्य असा आधारही नसतो. सुख-दु:ख माणसाच्या अनुभवाचा परिणाम असतो.मात्र या सगळ्या सगळ्या गोष्टीचे फळ हे माणसाला त्याच्या भावनिक स्थितीनुसार देखील मिळत असते. त्यामुळे माणसाच्या आयुष्यातील सुखानं आणि दुःख हे त्याच्या भावनिक स्थितीवर अवलंबूब असते.

सर्वाना वाटत असते कि, आपल्या घरात लक्ष्मी कायम राहावी. सतत आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होत राहावे आणि आपले आयुष्य सुखानी भरावे. मात्र अनेकदा लक्ष्मी मातेने काही संकेत दिलेले असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष केल्यास मात्र लक्ष्मी माता आपल्या घरात वास करत नाही. यामध्ये असे काही संकेत दिलेले असतात ज्यामुळे आपल्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे किंवा नाही, आणि आपला शुभकाळ सुरू होणार आहे. आजकालच्या डिजिटल युगात लोक घरात आणि खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी डेबिट आणि क्रेडिट कार्ड ठेवतात, त्यामुळे अशा घरी धनाच्या स्वरुपात लक्ष्मीचा प्रवेश होऊ शकत नाही. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळी आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची चांगली सुरुवात होत असताना लक्ष्मी माता काही गोष्टींचे संकेत देत असते. मात्र हे संकेत जर तुम्हाला समजले नाहीत तर मात्र तुच्या आयुष्यात कुणीही बदल घडवू शकत नाही. आजच्या या लेखात आपण याच विषयी माहिती घेणार असून आम्ही या संकेतांविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

१) जर तुमच्या घरात एखाद्या चिमणीचे घरटे असेल आणि त्या घरट्यात जर चिमणीने पिल्लाना जन्म दिला असेल तर हा तुमच्यासाठी खूप चांगला शगुन आहे. एवढेच नाही, तर हा या गोष्टीचा संकेत आहे, की तुम्हाला चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. खरे तर, चिमणीचे घरटे घरात असण्याने घरात आनंद निर्माण होतो. याशिवाय, जर तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी सकाळी मांजरीची अनेक पिल्ले एकाच वेळी दिसली, तर समजून जा की, हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे आणि तुमच्या घरात आनंद येण्याचे संकेत आहेत. असे झाले तर, तुमच्या घरात समृद्धिची वाढ होणार आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात तुम्हाला कधी मुंग्यांची रंग दिसली तर समजून जा कि, तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे. येणाऱ्या कालावधीत तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात धन येणार आहे.

२)घरातील नारळ आपोआप तडकने: घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेल्यास असे समजावे की घरातील नाकरात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही.

३)घराजवळ आपोआप तुळस उगवणे : तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा. तुळस हि आपल्या हिंदू धर्मात खूप शुभ समजले जाते. त्याचबरोबर घरात आणि अंगणात दुर्गा उगवल्याने देखील तुमच्यासाठी शुभ समजले जाते. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही कामात अडथळा येणार नाही.

४)प्रवास करताना दिसणारे शुभ संकेत : प्रवासादरम्यान देखील आपल्याला काही संकेत मिळत असतात. जर तुम्ही प्रवास करत असताना माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मनाला जातो.या सगळ्या संकेतांमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार असतो. त्याचबरोबर जर तुम्हाला स्वप्नात हिरवा निसर्ग दिसला तरीदेखील हा तुमच्यासाठी खूप मोठा संकेत असतो. हिरवा निसर्ग पाहणे कुणाला आवडणार नाही. पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरी देखील ते शुभ मानले जाते. त्यातूनही हा हिरवेगार पणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही चांगले मानले जाते.