म्हणूनच स्त्री नेहमीच पुरुषाचा पराभव करते

0
1792
Chanakya niti in marathi - Being Maharashtrian
Chanakya niti in marathi - Being Maharashtrian

स्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते।।

चाणक्य यांच्या मते, महिलांच्या अपेक्षा ची भूक पुरुषांपेक्षा दोन वेळा जास्त असते. व स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा चार पट अधिक बुद्धिमान आणि चालक असतात. आता पर्यंतच्या इतिहासात एकही असा विषय नाही त्या मध्ये महिलांचा समावेश नाही. चाणक्याच्या मते महिलां मध्ये पुरुषानं पेक्षा दोन पॅट जास्त लाज लाज असते.

असे म्हटले जाते की पुरुषांपेक्षा महिलांची अपेक्षा जास्त साहसी असते. परंतु चाणक्याच्या मते महिलान मध्ये पुरुषानं पेक्ष्या ६ पॅट अधिक धैर्य असते
याव्यतिरिक्त, चाणक्य यांनी हे पण सांगितलं आहे कि स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 8 पट कामेच्छा (संभोग करण्याची इच्छा) करण्याची भावना हि असते.