99 रुपयांच्या ‘पतलून’ ने बनवलं 9000 कोटींचे ‘पेंटालून’

0
1621
Being Maharashtrian
Being Maharashtrian

99 रुपयांच्या ‘पतलून’ ने बनवलं 9000 कोटींचे ‘पेंटालून’

तुम्ही कधी किशोर बियाणीचं नाव ऐकलंय ? यात तुमचं उत्तर हो किंवा नाही असेल. हि सक्सेस स्टोरी आहे फ्युचर समूहाचे ऑनर आणि भारतामध्ये रिटेल बाजार म्हणजेच ‘बिग बाजार’ ची सुरुवात करणारे किशोर बियाणीची…

Loading...

Loading...

बिजनेसच्या दुनियेत किशोर बियाणी यांनी 1987 मध्ये पेंटालून्स या कंपनीपासून सुरुवात केली. या कंपनीच्या नावांमध्ये काही वेगळाच लॉजिक आहे. 1987 मध्ये मेन्स वियर कंपनी पेंटालून्स चे नावचा उर्दू शब्द ‘पतलून’ या शब्दाशी मिळता-जुळता आहे म्हणून ते त्यासाठी निवडण्यात आलं.

Loading...

Loading...

1991 ला गोव्यामध्ये त्यांनी पेंटालून शॉप सुरु केलं. 1992 मध्ये शेयर बाजार मधून पैसे जमवून त्यांनी हा ब्रँड उभा केला. आज या कंपनीचा टर्नओवर 9 हजार कोटीं पेक्षा जास्त आहे.

किशोर बियाणीचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांचं कुटुंब मध्यमवर्गीय होत. दादा आधीच राजस्थान वरून मुंबईला गेले होते. ते तिथे साड्यांचा व्यापार करायचे. यावरच किशोर यांनी ट्राउजर बनवण्याचे काम सुरु केले. किशोर अभ्यासात काही फारसे हुशार नव्हते. 22 व्या वर्षीच घरच्या लोकांनी त्यांचे लग्न लावून दिले. वडिलांसोबत काम करायला लागले पण त्यांना ती पद्धत फार जुनी वाटायची.

त्यामुळे आजही लोकांच्या आवडीनुसार किशोर बाजारात प्रॉडक्ट्स आणतात असे म्हंटले जाते. आता सुद्धा ते आपल्या स्टोरमध्ये जाऊन लोकांच्या खरेदीचा पॅटर्न आणि त्यांची आवड बघतात. कामाप्रति समर्पणभाव व मेहनत हाच त्याच्या यशाचा मूलमंत्र आहे.

Rupal Deshmukh

Loading...