being-maharashtrian

प्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही

प्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही

आपले जीवन कसे असेल हे तुमच्यावर निर्भर करते कि तुमि तुमच्या जीवनामध्ये निर्णय कशे घेतले. विचार करा तुमि पाणी जाण्यासाठी एक लहान नाली बनवली आणि त्या नळीमध्ये पाणी सोडले. ते पाणी त्याचं दिशेने जाईल ज्या दिशेने तुमि नाली बनवली .

जीवन पण हे ह्या पाण्या सारखेच आहे याच्यासाठी तुमाला पण रास्ता बनवावा लागेल. जसा रास्ता तुमि बनवाल तसेच तुमचं जीवन चालेल. जर तुमि हे decide करणार असाल कि आपण कोणताच रास्ता नाही बनवणार तर तुमचं जीवन जिथे आहे तिथेच हळू हळू संपून जाईल .

तर आजचं decide करा तुमच्या त्या boundaries या मध्ये राहून तुमाला तुमचे स्वप्नं गाठायचे आहे. आणि हो कधीही चालल्या वेळेसाठी थांबू नका कारण चांगली वेळ हि कधीच येत नाही.

आपले डिसीजन हेच आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. आपले डिसीजनचं ठरणार कि आपले जीवन कसे असणार आहे. म्हणतात १ मिनिटामध्ये जीवन नाही बदलत पण त्याच एका मिनिटामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे जीवन पूर्ण पणे बदलून जाऊ शकते. अडचण हीच आहे कि आपण पूर्णपणे गोंधळात राहतो.सगळयांच्या डोक्यामध्ये खुपसारे विचार (Idea) सुरु असतात. पण कोणत्या आयडिया वरती काम करावं हेच समजत नाही. आणि हे याच्या मुले होऊ शकत नाही कारण आपली इच्छाशक्ती कमी असते.आपल्यला पाहिजे तर सगळं पण sacrifice करायला भीती वाटते नाहीका.

मित्रानो जर जीवन बदलायचे असेल तर आजच तुमाला तुमच्यासाठी काही decide करावे लागेल आणि जसेकी मी सुरवातीला सांगितलं आहे. प्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्या शिवाय यश मिळूच शकत नाही.