Articles Featured History

पृथ्वीवरील हा सर्वात मोठा खड्डा म्हणजे नर्कच ,कोठे आहे जाणून घ्या सविस्तर..

जगत कोणत्या देशात का घडेल हे सांगता येत  नाहीत. जगात आपल्या नावावर काहीना काही विक्रम असावेत यासाठी सर्वच देश प्रयत्न करीत असतात. यामध्ये मग मोठे पूल उभारणे असो किंवा मोठ्या इमारती सर्व काही सुरूच असते. खड्डा आणि भारतीय एक  वेगळेच समीकरण आहे. भारतातील रस्ते हे खड्यात असता. त्यामुळे  भारतीयांना खड्ड्याचे काही विशेष आकर्षण नाही. अनेकांना तर असे वाटत असेल की जगातील सर्वात मोठे खड्डे हे भारतात असतील ,पण तसे नाही जगात सर्वात मोठा खड्डा असण्याचा विक्रम वेगळ्याच देशाचा आहे. चला जाणून घेऊ या देशयाविषयी.

जगातील सर्वात मोठा खड्डा हा सोवित रशियातील  कोला  सुपर डीप येथे खोदण्यात आला आहे. हा जगातील सर्वात मोठा खड्डा आहे. 12269 मीटर खोल हा खड्डा खोदण्यात आला आहे. हा खड्डा खादन्याची सुरवात 1970 मध्ये करण्यात आली. आधी हा खड्डा सोवित रशियातील संघ राज्यात होता ,परंतु सोवित संघ राज्य वेगळे झाले आणि हा खड्डा  रूस देशांमध्ये समाविष्ट झाला. 2008 मध्ये या खड्ड्यांचे खोदण्याचे काम थांबविण्यात आले. सोव्हिएत युनियनचा वैज्ञानिक ड्रिलिंग प्रकल्प (कोला सुपरडिप बोरहोल) व्यास 9 इंच आणि खोली 40,230 फूट (12,262 मीटर) हे सर्वात खोल भोक होते.

त्या 7.5-मैल खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 20 वर्षे लागली. हा सपाट जमिनीवर असल्याने हा खूप विशाल आहे.2008 मध्ये हा खड्डा एक झाकण लाऊन बंद करण्यात आले आहे. या खड्ड्याचा व्यास हा 9 व 23 सेंटीमीटर इतका मोठा आहे. आतील तापमान 180 डिग्री  इतके जास्त आहे. हा खड्डा  खोदण्यासाठी अनेक मोठ -मोठ्या मशीन वापरण्यात आल्या. 15000 हून अधिक मशीन हा खड्डा खोदण्यासाठी वापरल्या आहेत. येथील आतील तापमान इतके अधिक होते की इतर मशीन आतमध्ये चालूच शकत नव्हत्या.

या खड्ड्याला नर्क द्वार देखील म्हटले जाते. कारण जमीनाच्या खालच्या बाजूस नर्क आहे असे म्हटले जाते. या खड्यात अनेक विचित्र आणि विशिष्ट आवाज देखील नोंदविण्यात आले आहेत. अनेक जण असे मानतात की हे सर्व आवाज हे भूतांचे आहेत. येथील आतील खडकांचे वजन हे वरील खडकांपेक्षा अधिक आहे. येथील येणाऱ्या विचित्र आवाजामुळे हा खड्डा बंद करण्यात आला आहे. 15000 मीटर खड्डा खोदण्याचा मानस होता परंतु हा पूर्ण होऊ शकला नाही. या पूर्वी अमेरिकेत  अशाच पद्धतीचा प्रयोग करण्यात आला होता. मोंडे परियोजना हे त्या योजनेचे नाव होते. प्रशांत महासागरात हा प्रयोग करण्यात आला होता. हा खड्डा देखील खूप मोठा होता याच्या माध्यमातून भू पटलांची रचना कशा प्रकारे आहे.

याचा अभ्यास  करण्यात आला होता. हा प्रोजेक्ट देखील खूप मोठा होता आणि तो देखील उत्तम रित्या यशस्वी झाला. या बरोबरच  जगात अनेक ठिकाणी असे विविध प्रयत्न सुरू  आहेत. रशिया या देशाने साल २०११ मध्ये सखलीन या बेटावर जगातील सर्वात मोठी बोर केली आहे.ती १२३४५ मीटर म्हणजे ४०५०२ फूट आहे.) कतर या देशाने २००८ मध्ये जैव इंधन साठी खूप खोल बोअरवेल केली होती.ती १२२८९ मीटर म्हणजे ४०३१८ फूट होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्यात येत आहे. ही प्रक्रिया अनेक वर्षांपर्यंत चालते. या सर्व गोष्टीतून पृथ्वीच्या अंतर्गत रचेनाचा अभ्यास केला जातो परंतु याचे धोके देखील तितकेच असतात. 

About the author

Being Maharashtrian