Articles National News Politics

भारतातले सर्वाधिक खतरनाक कमांडोज फोर्स ,ज्यांचे नाव ऐकून दुश्मन देखील थरथर कापतात

भारतातले सर्वाधिक खतरनाक कमांडोज फोर्स ,ज्यांचे नाव ऐकून दुश्मन देखील थरथर कापतात  कोणत्याही देश हा तेथील सैन्याच्या बळावर जगभरात नाव कमवत असतो. भारताचे देखील नाव  सैन्यव्यवस्थेते   अव्वल आहे आज आपण अशेच  काही कमांडोज पाहणार  आहोत ,ज्यांना आपले शत्रू देखील खूप  घाबरतात.  

१- नेशनल सिक्युरिटी गॉर्ड- (Nsg )- आपण भारतीय कमांडोसचा विचार केला तर आपल्या लक्षात येते ते  नेशनल सिक्युरिटी गॉर्ड यामध्ये ज्यांची निवड केली जाते ते  पैरामिलिट्री फ़ोर्स  आणि  पुलिस यातून यांची निवड केली जाते. नेशनल सिक्युरिटी गॉर्ड स्थापना १९८४ मध्ये करण्यात आली होती. यांचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. 

  2- स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप – हे  दुसऱ्या नंबरचे पोलीस प्रोटेक्शन फोर्स आहे.  2- स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्यानेनंतर करण्यात आली. १९८८ साली  2- स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप  स्थापना करण्यात आली. हे जवान   प्रधानमंत्री  यांच्या सुरक्षतेसाठी खास तैनात करण्यात आलेली असतात. यांचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. यांचा मोठो  मोटो ‘शौर्यम् समर्पणम् सुरक्षणम्’ है।  हा आहे. 

3- मार्कोस कमांडो-मार्कोस कमांडो यांचे मुख्य काम हे समुद्रतटांची रक्षण करणे हे असते. मार्कोस कमांडोची स्थापना १९८७मध्ये करण्यात आली होती. या कमांडोजला जल ,वायू , भूमी या तिनहीवर लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. जवळपास १००० कमांडोज  ट्रेनिंग घेतात पण ,त्यापैकी एकच जण यांच्यामध्ये निवडला जातो.  ‘द फ्यू द फीयरलेसहा  हा त्यांचा मोटो आहे.

  ४- गरुड कमांडो- या विंगची स्थापना २००४ मध्ये करण्यात आली होती. वायुसेनेची अधिक गरज भासू लागल्यामुळे गरुड कमांडो विंगची स्थापना करण्यात आली. २००१ मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला तेव्हा गरुडबेसच्या २   एयरबेसवर हल्ला करण्यात आला होता. गरुड कमांडो  होणे फार अवघड आहे. यासाठी ५२ आठवडे  प्रशिक्षण दिले जाते. याचे देखील मुख्य कार्यालय हे दिल्ली येथे आहे.  प्रहार से सुरक्षा’  हा त्यांचा मोटो आहे. 

५- कोब्रा कमांडो – कोब्रा कमांडो सीआरपीएफ बटालियन मधून निवडले जातात. नक्षलवाद्यानापासून होणाऱ्या हल्ल्याना रोखणे हे त्यांचे मुख्य काम असते. कोब्राची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली होती. यांचा मोटो आहे यश या मृत्यू  . कोब्रा कमांडोचचे नाव संपूर्ण जगात आहे.  अमेरिका, रूस, इज़राइल यासारख्या देशात देखील कोब्रा कमांडो यांनी प्रशिक्षण  दिले आहे. कोब्रा कमांडो वेश बदलण्यात खूप  हुशार असतात