Articles Business Celebrities Entertainment Uncategorized

पॉर्न इंडस्ट्रीमधील या १० जणींनी केले आहे लग्न : शेवटचे नाव वाचून बसेल धक्का

porn star
porn star

भारतात पॉर्न इंडस्ट्री म्हटले कि, त्याच्याकडे आजही चांगल्या नजरेने पहिले जात नाही. मात्र जगभरातील अनेक देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला मोठे महत्व आहे. अनेक देशांमध्ये हि इंडस्ट्री कायदशीर असून यामध्ये अनेकजण कामदेखील करत आहेत. या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे बाइक फायदे त्याचबरोबर तोटेदेखील आहेत. या इंडस्ट्रीतील लोकांकडे आजही चांगल्या नजरेने पहिले जात नाही. त्याचबरोबर हे त्यांच्या आयुष्यात सेट नसतील असेही त्यांच्याविषयी वाटत असते.

या व्यवसायात पडल्यानंतर त्यांना लग्न करता येत नाही, असे काहीजणांना वाटत असते. मात्र खऱ्या आयुष्यात असे नसून ते लग्न देखील करतात. अनेक पॉर्नस्टार यांनी लग्न केले असून ते आपल्या वैवाहिक जीवनात सुखी देखील आहेत. आजच्या लेखात आपण याच पॉर्न विश्वातील काही महिला पॉर्नस्टार आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.

१)अनीका ऐल्बराइट
अनीका ऐल्बराइट हिने २००१ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने मिक ब्लू आणि माइस्ट्रो क्लाउडीओ यांच्यासह या इंडस्ट्रीमध्ये एका प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली. BAM Visions for Evil Angel असे या संस्थेचे नाव आहे. तिने २०१४ मध्ये मिक ब्लू याच्याबरोबर लग्न केले आहे. त्याचबरोबर तिचा त्याच्याबरोबर सुखी संसार सुरु आहे.

२)एसा अकीरा
एसा अकीरा हि एक अडल्ट फिल्मस्टार आहे. त्याचबरोबर ती लेखिका आणि दिग्दर्शिका देखील आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तिने Dominatrix म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये काही काळ स्ट्रीपर म्हणून देखील काम केले. त्याचबरोबर २००६ ते २००७ दरम्यान तिने लव स्पन्ज रेडियो शो नावाच्या कार्यक्रमात देखील काम केले. याच कार्यक्रमात तिची ओळख एडल्ट स्टार जीना लिन याच्याबरोबर झाली. त्यानंतर त्यानेच तिला या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर काही वर्षाने त्याने तिच्याशी लग्न केले.

३)एशिया करेरा
एशिया करेरा हि देखील काही वर्षांपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीमधील महत्वाचे नाव आहे. तिने १९९३ ते २००३ दरम्यान या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले होते. या दरम्यान तिने या इंडस्ट्रीमध्ये ४०० हुन अधिक व्हिडिओमध्ये काम केले. तिने १९९५ मध्ये बड ली याच्याबरोबर विवाह केला होता. बड ली हादेखील पॉर्न इंडस्ट्रीमधील मोठा स्टार होता. त्यानंतर तिने लेखक आणि न्यूटरिलिस्ट डॉन लेमन याच्याशी लग्न केले. या दोघांना दोन मुलेदेखील आहेत. या दोन मुलांच्या जन्मांनंतर काही वर्षांनी त्याचे एका कार अपघातात निधन झाले. त्यांना अजून एक मुलगा देखील होता. त्याला तिने दत्तक म्हणून दुसऱ्यांना दिले.

४)बीबी जोन्स
बीबी जोन्स म्हणजेच ब्रिटनी बेथ हि अमेरिकेची माजी पॉर्नस्टार आणि मॉडेल आहे. तिचे खरे नाव हे ब्रिटनी मैकलीन आहे. तिने एरिजोनामध्ये एक स्ट्रीपर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने डिजिटल प्लेग्राउन मध्ये भाग घेतला. असे करणारी ती सर्वात तरुण मुलगी होती. बीबी जोन्स हिने काही कालावधीनंतर जिम ग्रडीना याच्याशी विवाह केला. त्या दोघांना दोन मुले असून त्यांचा सध्या सुखाचा संसार सुरु आहे.

५)जेना जेम्सन
जेना जेम्सन हि एका अमेरिकन बिजनसवुमन, वेबकैम मॉडल आणि एडल्ट फिल्म स्टार आहे. तिला या इंडस्ट्रीची राणी देखील म्हटले जाते. ती या इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अडल्ट स्टार होती. तिने या इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक ब्रैड आर्मस्ट्रांग याच्याशी विवाह केला. तो विकेड पिक्चर्सचा दिग्दर्शक देखील आहे. त्याचे खरे नाव हे रॉडनी हॉपकिंस आहे. या दोघांचे लग्न केवळ १० महिने टिकले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

६)मिया मालकोवा
मिया मालकोवा हिला या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तिची खास मैत्रीण नताशा मालकोवा घेऊन आली होती. मिया आणि नताशा या दोघी एकमेकांना दुसरीमध्ये असल्यापासून ओळखत होत्या. मियाने आपले नाव मिया मालकोवा असे ठेवण्याच्या मागे एक विशिष्ट कारण होते. तिचे नाव तिला रशियन असावे असे वाटत असल्याने तिने हे नाव ठेवल्याचे तिने एकदा सांगितले होते. तिने आपला सहकलाकार डैनी माउंटेन याच्याशी विवाह केला होता. ट्विटरवरून तिने आपल्या लग्नाची माहिती दिली होती.

७)सैंडी वेस्टगेट
सैंडी वेस्टगेट हिने प्लेबॉयच्या अनेक व्हिडिओमध्ये काम केले आहे. २००१ मध्ये तिने प्लेबॉय साइबर गर्ल ऑफ द वीकचा ‘किताब देखील पटकावला होता. तिने जोश रायन याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काही वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

८)सनी लियोनी
सनी लियोनी हिचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. अमेरिकेमधील लोकप्रिय पॉर्नस्टार म्हणून तिची ओळख आहे. सध्या करणजीत कौर वोहरा म्हणजेच सनी लिओनी बॉलिवूडमध्ये काम करत आहे. २०११ मध्ये तिने संगीतकार डॅनिअल वेबर याच्याशी विवाह केला आहे. त्यानंतर तिने एक मुलगी दत्तक घेतली होती. त्या मुलीचे नाव निशा असे आहे. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून तिने दोन मुलांना जन्म देखील दिला आहे.

९)टेरा पैट्रिक
टेरा पैट्रिक हि अमेरिकेतील लोकप्रिय पॉर्नस्टार आहे. तिचे खरे नाव हे लिंडा एन हॉपकिंस आहे. तिने पॉर्न इंडस्ट्रीमधील स्टार इवान साइनफील्ड याच्याशी विवाह केला आहे. २००९ मध्ये दोघांनी आपले लग्न तुटल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तिने हॉलिवूडचे प्रसिद्ध स्पेशल इफेक्ट्स आर्टिस्ट टोनी अकौसटा याच्याशी विवाह केला आहे. या दोघांना सध्या एक मुलगी आहे. सध्या दोघांचाही व्यवस्थित संसार सुरु आहे.

१०)टोरी ब्लैक
अडल्ट पॉर्न स्टार टोरी ब्लैक हिचे खरे नाव मिशेल चैपमैन आहे. २०१० मध्ये लोडेड मैगजीनने तिला टोरी हे नाव दिले होते. तिने लिन्डेल अंडर्सन याच्याशी विवाह केला आहे. त्या दोघांना सध्या दोन मुले आहेत. त्याचबरोबर पॉर्न इंडस्ट्रीमधील ती सर्वात मोठे नाव आहे.

११)मिया खलीफा
मिया खलीफा हि पॉर्न इंडस्ट्रीमधील सर्वात मोठे नाव आहे. तिने आपल्या आयुष्यातील तीन महिने या इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. २०१५ मध्ये ती या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होती. त्यानंतर तिने या इंडस्ट्रीमध्ये काम करणे बंद केले. २०२० मध्ये तिने आपला बॉयफ्रेंड रॉबर्ट सैंडबर्ग याच्याशी विवाह केला आहे. त्यानंतर तिने आता या इंडस्ट्रीला अलविदा केला आहे.