स्वातंत्र्यदिना निम्मित टिक टॉक हा विडिओ

0
388

Loading...

१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी भारत ७३ व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वजारोहण करतील.

Loading...

काही जण पतंग उडवून स्वातंत्र्य साजरे करतील तर काही जर जवळच्या शाळे मध्ये जाऊन आपले स्वातंत्र्य साजरे करतील व सर्व जर जात पात धर्म, श्रीमंत गरीब हे विसरून स्वातंत्र्यदिनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातील.

Loading...

टिकटॉक वर हि उत्तम असे व्हिडिओ बनवून लोक स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. लोक देशभक्ती गाण्यांसह व्हिडिओ तयार करीत आहेत,
टिकटॉक वरील बरेच विडिओ शेअर केले जात आहेत.

Loading...

टिकटॉक येथे #Ind dependenceDay #JaiHind # 15 ऑगस्ट या नावाने हॅशटॅग चालू आहेत.

१. आकाशात तिरंगा बनवून केला सलामः

आकाशात तिरंगा बनवून केला सलामः हा व्हिडिओ टिक्टोकवर जोरदार व्हायरल होत आहे. तीन मित्र आकाशाकडे पहात आहेत. आकाशात तिरंगा दिसतो. या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

२. अक्षय कुमारने परदेशी लोकांना भारताच्या सामर्थ्याविषयी सांगितले

अक्षय कुमारने परदेशी लोकांना भारताच्या सामर्थ्याविषयी सांगितले: ‘नमस्ते लंडन’ चित्रपटाचे हे दृश्य टिक्टोकवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार परदेशी लोकांना भारताच्या सामर्थ्याविषयी सांगत आहेत.

३. मित्रांने स्वातंत्र्य दिन टिकटॉक वर असा साजरा केला

मित्रांने स्वातंत्र्य दिन टिकटॉक वर असा साजरा केला: हा व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मित्र हातात तिरंगा घेऊन धावत आहेत.

४. आमच्यात तिरंगा का फडकला हे मुलीने सांगितले

आमच्यात तिरंगा का फडकला हे मुलीने सांगितले: हा व्हिडिओ काही तासांपूर्वी सोसिअल मीडिया वर शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगी समजावून सांगत आहे की तिरंगा का फडकला जातो ?

ती म्हणाली – ये तिरंगा हवा के कारण नहीं लहराता है.लहराता इसलिए है कि क्योंकि शहीद होने वाले जवान इसमें अपनी जान फूंक कर जाते हैं.

Loading...