हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात

0
677
Being Maharashtrian
Being Maharashtrian


[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात तर आज आपण जाणून घेऊया कपाळावर कुंकू का लावतात किंवा हिंदू स्त्रिया आपल्या कपाळावर लाल टिळा का लावतात लग्न झालेली बाई आपल्या भांगामध्ये कुंकू का भरते असे अनेक प्रश्न आज कालच्या युवा पिढीला पडलेले आहेत मित्रांनो कपाळावर कुंकू का लावतात तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो महिला आपल्या भांगामध्ये कुंकू लावणे हे सुहासिनी प्रतीक आहे.

[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
हिंदू धर्मामध्ये केवळ विवाहित स्त्रिया केवळ कुंकू लावतात कुमारिका किंवा विधवा स्त्रियांना कुंकू लावणे वर्जित आहे. कुंकू लावल्याने महिलांच्या सौंदर्यत आणखीच भर पडते अर्थातच महिलांचे सौंदर्य कुंकू लावलेले फुलून उठते वेळेस वर वधूस च्या मस्तकावर मंत्रोच्चारात पाच वेळा किंवा सात वेळा कुंकू लावतो त्यावेळेला विवाह कार्य संपन्न होते.

[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
त्या दिवसापासून ती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दर दिवशी नियमित कुंकू लावते मस्तकावर चमकणारा दागिना म्हणून कुंकू हा सौंदर्य चा अंग म्हणून ओळखला जातो कुंका मध्ये पाण्या सारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो.

[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
कुंकू लावताना आपल्या भागाच्या चक्रावर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.
कुंकू हे हिंदू स्त्रियांसाठी सोळा शृंगार असून त्यामध्ये कुंक वाचे स्थान खूप महत्त्वाचे आणि अत्यंत महत्वाचे असते. लग्नाआधी मुली कुंकू लावतात किंवा टिकली हे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरतात पण लग्नानंतर कुंकू लावणे म्हणजे सौभाग्याची निशाणी असते.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडलेल आहे मुली ज्या ठिकाणी कपाळावर कुंकू लावतात त्या ठिकाणी आज्ञा चक्र असते हे महिलांना नियंत्रित करत असते जेव्हा आपल्या आज्ञाचक्र वर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते आज्ञाचक्र स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र होण्यासाठी मदत होते

[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
त्यामुळे महिलांनी आपल्या कपाळावर किंवा भांगामध्ये कुंकू लावायला हवे केवळ परंपरा म्हणून नाही तर त्यांनी आपले मन एकाग्र करण्यासाठी फायदा होईल आणि कुंकू लावणे केवळ आपल्या भल्यासाठीच लाभदायक असते म्हणून हिंदू धर्मामध्ये कुंकू लावण्याला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे

Loading...

धन्यवाद

Loading...
Loading...