Articles Featured Food Food & Drink Marathi

मसूर डाळ आहारात फार कमी प्रमाणात का वापरली जाते ? काय आहे त्यामागील शास्त्रीय कारण

plate of peeled red lentils - close up

डाळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात . आपल्या रोजच्या जेवणात देखील डाळींचा समावेश असतो , मूग डाळ , हरभरा डाळ , उडीद डाळ अशा अनेक डाली आपण खातो  परंतु मसूर डाळ आपण जास्त प्रमाणात खात नाही कारण आज आपण जाणून घेणार आहे. हिंदू संस्कृतीत खाण्याचे देखील अनेक पथ्य पाळणे जातात. शक्यतो सात्विक भोजन करावे असे संगितले जाते. तामसी जेवण रागीट बनवते, राजसी जेवण आळशी बनवते आणि सात्विक जेवण प्रेम वाढवते. चांगले, शुद्ध मनाने तयार केलेले अन्न, सात्विक अन्न घेतल्यास तशीच सात्विक बुद्धीही होते.

प्रत्येक जेवणाला यज्ञकर्म म्हटलेले आहे. म्हणून आपण जसा आहार घेऊन तशीच आपली बुद्धी तयार होत असते. हे विज्ञान आहे. सर्वात उत्तम जेवण कुठले तर आपल्या घरी तयार केलेले जेवण हे सर्वोत्तम असते. सात्विक आहर म्हणजे साधा  जेवण करणे म्हणजे सात्विक आहार होय. भाज्या ,कोशिबिर , कडधान्ये ,भात वरण असे खाणे म्हणजे सात्विक आहार होय. कांदा ,लसूण ,मसूर डाळ हे तामसीक भोजनाचा प्रकार आहे. यामुळे क्रोध खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. वासना देखील वाढते. मसूर डाळ सेवन केल्यामुळे कामवासना देखील मोठ्या प्रमाणात वाढते.

हिंदू धर्मात तर अशी पण एक कथा आहे की मसूर डाळ ही कामधेनु म्हणजेच गाईच्या रकतापसून उत्पन्न झालेली आहे. त्या बाबत अशी कथा आहे.जमदग्रि ऋषि यांच्याकडे एक कामधेनु गाय होती. तिला  सहस्त्रार्जुन यास घेऊन जायचे होते पण गाय मात्र जाण्यास तयार नव्हती तेव्हा सहस्त्रार्जुन याने तिच्यावर बाण चालविले ,त्यामुळे ती जखमी झाली. तिचे रक्त वाहू लागले आणि त्यातूनच मसूर डाळ उत्पन्न झाली असे मानले जाते. हिंदू संस्कृतीत गाईला खूपच पवित्र मानले जाते. त्यामुळे अनेक हिंदू लोक मसूर डाळ खात नाहीत.

मसूर हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकते. यात वेगवान कार्बोहायड्रेट्स नसतात, परंतु त्यात मंद गतीने असतात. यामुळे शरीराद्वारे साखर शोषण्याचे दर कमी होते. अशा प्रकारे, मधुमेहावरील रामबाण उपाय स्नायू आणि यकृताच्या पेशींमध्ये ग्लूकोज थेट ठेवण्यास मदत करते आणि चरबीमध्ये न बदलता उर्जेमध्ये प्रक्रिया करते.कोलेस्टेरॉल पित्त idsसिडच्या निर्मितीस प्रोत्साहित करते, जे आतड्यांमध्ये प्रवेश करते. पित्त idsसिडची विल्हेवाट लावणे शक्य नाही या वस्तुस्थितीमुळे ते पुन्हा कोलेस्ट्रॉल आणि क्लोज नसा आणि रक्तवाहिन्यांमध्ये बदलतात. फायबर शरीरातून पित्त काढू शकतो, हे स्पंजसारखे आहे पित्त शोषून घेते आणि त्याचा उपयोग करते. मसूर दाल फायबरचा समृद्ध स्रोत आहे या वस्तुस्थितीमुळे ते रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. आणि यामुळे कमी होण्यामुळे हृदयरोगाचा धोका आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते

मसूर डाळ- ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अ‍ॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते.

मसूर डाळ खाण्याचे जसे  तोटे आहेत तसे काहीफायदे देखील आहेत ..

मसूरच्या डाळी मध्ये फॉस्फरस असते जे कॅल्शियम सोबत मिळून हाडांची मजबुती वाढवण्यात मदत करते.मसूरच्या डाळीत असणाऱ्या व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुले डोळ्यांचे रोग दूर राहतात. शक्यतो वर्क आऊट नंतर मसुराची डाळ खाणे हे प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करते. मसूर मधील कोलेजेन ही त्वचेची लवचिकता वाढवते त्यामुळे त्वचा टवटवीत दिसण्यास मदत होते.या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ वर चांगला उपाय ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर आतडय़ांची हालचाल वाढते.परिणामी मेटाबॉलिझम सुधारते. या डाळी मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते, त्यामुळे अगदी बाऊलभर सूप सुद्धा पोटाला भरू शकते.

अनेकदा म्ह्णून त्याचा डाएट मध्ये समावेश केला जातो.  मसुराचीडाळ वापरात कमी असते. एक कप वरणात 16 ग्रॅम बेलीफिलिंग फायबर असतं.पालका च्या तुलनेत यात 26 टक्केजास्त फोलिट असतं. काळ्या, नारंगी आणि गुलाबी रंगाच्याडाळीत असणारे ऍण्टि ऑक्सि डंटसयुक्त घटक रोग प्रतिकारक शक्तीवाढवण्यास मदत करतात.यात ओ-मे-गा थ्री फॅटी ऍसिडचंप्रमाणही बर्यापैकी असतं.नेहमीच्या वरणा शिवाय चिकन,फिशच्या डिश साठी ‘बेड’ म्हणूनवापरात आणा.वाफवलेला अख्खा मसूर, कांदा,कोथिंबीर, दही यांच्या मिश्रणा च्यासॅलेडच्या स्वरूपात खा. मसूर डाळी बद्दल अनेक समज -गैरसमज आहेत. ते आपण दूर करायला हवेत आणि ती आपल्या आहारात सामावून घ्यायला हवी. 

About the author

Being Maharashtrian