Featured National

…म्हणून या ठिकाणी महिला त्यांची अंतर्वस्त्रे सोडून जातात, जाणून घ्या त्या मागील कारण

अशी एक जागा जेथे महिला त्यांची अंतर्वस्त्रे सोडून जातात, जाणून घ्या कोठे आहे असे पर्यटन स्थळ जगात अनेक वेगवेगळी ठिकाणे आहेत आणि ती नेहमी वेगवेगळ्या कारणांनी प्रकाश झोतात येत असतात. कधी  कोणत्या कारणासाठी ,कोणती जागा प्रकाश झोतात येईल ते सांगता येत नाही. जगातील अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी अचानक प्रकाश झोतात आली आहेत आणि खूप प्रसिद्ध झाली आहेत.

परंतु प्रत्येक घटनेमागे किंवा एखाद्या जागेमागे काहीना काही कथा असते. आज आपण न्‍यूजीलँड  मधील अशाच एका वेगळ्या आगळ्या जागेविषयी जाणून घेणार आहोत. जी जागा एका वेगळ्याच कारणांसाठी प्रसिद्ध आहे. न्‍यूजीलँड मधील  सेंट्रल ओटैगो  या ठिकाणापासून अशी एक जागा आहे जेथे महिला त्यांची ब्रा म्हणजेच त्यांचे अंतर्वस्त्र काढून अडकवतात. का काढून अडकवत असतील त्यांची अंतर्वस्त्र ?या मागे एक रंजक कथा आहे, आपण ती जाणून घेणार आहोत. 

१९९९ साली न्यूजीलँडमधील सेंट्रल ओटैगो   ही जागा अवघ्या काही दिवसांतच अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. त्या मागील कारण असे होते की तेथे अचानक ज्या महिला जात त्या त्यांची ब्रा म्हणजेच त्यांचे अंतर्वस्त्र तेथेच काढून लटकवतात, एक दोन नव्हे तर शेकडो ब्रा रोज येथे लटकवू लागल्या. तेव्हा ही जागा लोकांच्या नजरेत आली. जेव्हा या गोष्टी मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला ,तेव्हा एक रंजक कथा समोर आली ती कथा अशी होती की, १९९९ मध्ये न्यू इअर व नाताळ या सणांच्या दरम्यान  सेंट्रल ओटैगो  येथील  गेटच्या भिंतीला ४ ब्रा बांधलेल्या दिसल्या , या मागील कारण असे आहे की येथून काही अंतरावर एक पब आहे.

त्या पब मध्ये रोज अनेक पार्ट्या चालत. न्यू इअर आणि नाताळच्या काळात तर अधिकच पार्ट्या चालत एका दिवशी  चार मैत्रिणी  येथील पब मध्ये पार्टी केली . त्यांनी त्या पार्टीचा अगदी मनमुराद आनंद घेतला. जेव्हा त्या परत निघाल्या तेव्हा त्यांनी त्या क्षणाची आठवण राहावी म्हणून तेथे त्या ब्रा बांधल्या.  अशा प्रकारे हे ठिकाण खूप प्रसिद्ध झाले आहे. आज अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. 

सन २००० पर्यत येथे ब्रा ची संख्या इतकी झाली होती की येथे अक्षरशः ब्रा चे ढिगारे लागले होते. ऑक्टोबर २००० साली क्रिसलँड लेक्स सरकारने जवळपास १५०० हुन अधिक ब्रा येथील  हटवल्या. परंतु अवघ्या काही दिवसांत येथे पुन्हा तितक्याच ब्रा जमा झाल्या. तुम्हाला येथे अनेक प्रकारच्या ब्रा पाहता येथील.  येथील जागेस एक नवीन नाव देण्यात आले आहे , ब्रार्डोना म्हणजेच जेथे अनेक ब्रा जमा झाल्या आहेत त्या जागेला ब्रार्डोना हे नाव देण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे येथील सरकारने देखील या गोष्टीवर कोणत्याच प्रकारचे बंधन आणले नाही. या ठिकाणाला कोणीही भेट देऊ शकते. येथे जवळच अनेक पब आता उभे राहिले आहेत ,येथे अनेक मुली येतात या पब्समध्ये मनमुराद पार्टी करतात आणि शेवटी जाताना आपल्या ब्रा येथे बांधून जात आहेत. शेवटी काय तर प्रत्येकाला आपल्या आठवणी जपायच्या असतात. त्यासाठी कोणतेही कारण पुरेस असत अगदी वरती वाचलेल्या कथे  प्रमाणे.