fbpx

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या 11 गोष्टी..

[facebook_ads]

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भारताचे 14 वे पंतप्रधान, 26 सप्टेंबर 1932 रोजी ते जन्माला आले. त्यांनी 2004 पासून 2014 पर्यंत एकूण 10 वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नंतर ते पंतप्रधान होते आणि त्याच्यांनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले.

[facebook_ads]

त्यांचे बालपणीचे शिक्षण चंडीगड सेंट जॉन्स कॉलेज येथे झाले, केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्ञाची पदवी घेतली, ऑक्सफर्ड युनिव्हर्सीटीने त्यांना अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट बहाल केली आहे. मनमोहन सिंग यांनी 1970 व 80 च्या दशकात देशातील महत्त्वाच्या पदांवर काम केले ज्यात परराष्ट्र मंत्रालयातील सल्लागार, योजना आयोगाचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आदींचा समावेश आहे. त्यांनी 1991 ते 1996 पर्यंत पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यक्षेत्रात वित्त मंत्री म्हणूनही काम केले आहे.

[facebook_ads]

1. मनमोहन सिंग यांचा जन्म गह (सध्या पंजाब, पाकिस्तानचा एक भाग) येथे झाला.

[facebook_ads]

2. मनमोहनसिंग हे भारतातील पहिले शिख पंतप्रधान होते

[facebook_ads]

3. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून पूर्ण 5 वर्षांच्या मुदतीनंतर ते पुन्हा निवडून येणारे दुसरे पंतप्रधान आहेत

[facebook_ads]

4. मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रसंघातून (यूएनसीटीएडी) आपली नोकरी सोडली आणि एक प्रोफेसर म्हणून दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवू लागले.

[facebook_ads]

5. मनमोहन सिंग हिंदी वाचू शकत नाहीत. त्यांचे सर्व हिंदी भाषणे उर्दूमध्ये लिहिलेली असत.

[facebook_ads]

6. मनमोहन सिंग यांनी केरोसीनच्या दिव्यावर अभ्यास केला.

[facebook_ads]

7. ते भारतातील तसेच जगातील सर्वात उच्चशिक्षीत पंतप्रधान आहेत. 1991 पर्यंत मनमोहन सिंग अराजनीतिक होते आणि अचानक नव्याने निवडून आलेल्या PM नरसिंह राव यांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री म्हणून निवडून घेतले.

[facebook_ads]

9. 1991 मध्ये त्यांनी भारताचे गंभीर आर्थिक संकटात यशस्वीपणे नेतृत्व केले.

[facebook_ads]

10. त्याच्याकडे डी. लिटच्या 14 मानद पदव्या आहेत

[facebook_ads]

11. 2008 साली जगभरात आर्थिक मंदीचे वारे आले असताना या आर्थिक मंदीची झळ भारताला मनमोहन सिंह याच्यामुळे लागली नाही.. आपणास ही माहीती आवडली असेल तर हा लेख शेअर करा..