जेव्हा रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते 10 रुपये

0
984
Rajnikant - Being Maharashtrian
Rajnikant - Being Maharashtrian

Loading...

काही दिवसांपूर्वी रजनीकांत चेन्नईतील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते.दर्शनानंतर मंदिराजवळच विष्यरामासाठी ते बसले होते,त्या दरम्यान एक महिला तिथून जात असताना तिने रजनीकांत यांना भिकारी समजून दहा रुपयांची नोट दिली.आच्यर्याची गोष्ट म्हणजे,रजनीकांत यांनी एकही शब्द न बोलता,हसत मुखाने ती नोट स्वीकारली.

Loading...

नोट घेतल्यानंतर रजनीकांत आपल्या गाडीकडे गेले असता,महिलेला आच्यार्य वाटले,त्यानंतर तिच्या लक्षात आले.ही व्यक्ती कोणी भिकारी नसून सुपर स्टार रजनीकांत असेल.महिलेने थेट गाडीकडे झेप घेऊन रजनीकांत यांची माफी मागितली रजनीकांत यांनी दिलेलं उत्तर ऐकून हा माणूस एवढा मोठा सुपर स्टार का आहे हे कळले.जे काही झाले चांगलेच झाले.

Loading...

Loading...

कारण देव मला वेळोवेळी आपल्याकडून हेच सांगत आहे,आपले पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजे.माझी खरी ओळख ही सुपर स्टार म्हणून नाही,तर सामान्य मांसासारखेच आहे.हे उत्तर देऊन रजनीकांत निघून गेले.ही माहिती खुद्द त्या महिलेने दिली असून तिचे नाव डॉक्टर गायत्री आहे.तिने लिहिलेल्या “the name of rajnikant” या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

दुसरा किस्सा असा आहे की काही वर्ष्या पूर्वी रजनीकांत मयसुर ला शूटिंग करत होते,त्या वेळी त्यांचे प्रोड्युकॅशन मॅनेजर cbk शास्त्री यांनी सांगितलेली ही गोष्ट…रजनी जेव्हा बस कंडक्टर म्हणून काम करायचे त्या वेळी त्यांच्या चित्रपटाच्या नादापाई अनेक वेळी त्यांना ड्युटी वरती जाईल उशीर व्हायचा,दांड्या पडायच्या…

पण त्यांचा जो साहेब होता तो या सगळ्याकडे जमेल तेवढे दुर्लक्ष करून रजनीकांत ला सांभाळून घ्यायचा.पुढे जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा त्याने रजनी ला सांगितले,की तू आता नोकरी सोड,नाहीतर माझी नोकरी जाईल…राजणींने पण हे समजून घेत,नोकरी सोडली..

काही वर्ष्यानंतर रजणी आज जे आहेत म्हणजे सुपर स्टार झाल्यानंतर बऱ्याच वर्ष्यानी त्या साहेबाच्या गावात ते शूटिंग साठी गेले असताना,त्यांना पूर्वीची आठवण आली आणि रात्री शूटिंग संपल्यावर ते पत्ता शोधून साहेबाला भेटायला गेले असता..साहेब बिचारा कानकोंडला झाला.

हा मोठा सुपर स्टार झालेला पूर्वी इतक्या साधेपणाने,आधाराने बोलत होते.साहेबांच्या मुलीचे लग्न ठरत होत,हे ऐकून काय वाटेल ती मदत सांगा असे सांगितले.साहेब म्हणाला मला तुझी काय मदत लागणार,आम्ही साधी माणस बाबा तू एवढा मोठा माणुस तू ओळख ठेवलीस हेच आमच्यासाठी खूप आहे.

तिथून परत येताना प्रोड्युकॅशन च्या माणसाला मुलीकडचे बागायला येण्याची तारीख विचारून घेतली,ठरल्याप्रमाणे सर्व साहेबाच्या घरी मुलीला पाहण्यासाठी आले.कार्यक्रमाला सुरुवात झाली,आणि स्वयंपाक घरातून स्वतः रजनी ने पाहुण्यांसाठी चहा चा ट्रे घेऊन एन्ट्री घेतली.समोरचे फक्त बेशुद्ध पडायचे राहिले होते,दक्षिणेत अजून ही खर्चिक लग्न,हुंडा या परंपरा चालतात.

एका क्षणात हे सगळं टाळून मुलीचे लग्न ठरले…रजनी ने जाताना मुलीच्या हातात 5 लाख रुपयांचा चेक दिला..आणि मूलकडच्याना सांगितलं,काही जरी लागलं तर हिच्या वडिलांच्या अगोदर मला काळवायच…मित्रानो रजनीकांत यांचे किती तरी असे किस्से आहे..अश्या या माणसाला Being महाराष्ट्रीयन चा सलाम ..

Loading...