या भयानक पूर परीस्तीती मध्ये पूरग्रस्तांना अन्न दान करणाया माऊली

0
324
Being Maharashtrian
Being Maharashtrian


सांगली : गेल्या ५ दिवसांपासून सांगली मध्ये भयानक अशी पूर परिस्तिथी निर्माण झाली आहे. या पूर परिस्तितीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटला
व त्याना अन्न पुरविण्यासाठी शैलजा पाटील यांनी गेल्या ५ दिवसांपासून स्वतः जेवण तयार करून सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत जेवणाचे पाकीट
वाटत आहे.

सांगली मधील विविध पूरग्रस्त गावामधील जवळपास पाच हजार पूरग्रस्त नागरिकांना ते जेवण पाकीट स्वयंसेवकामार्फत पोहचवले जात आहे. गेल्या ५ दिवसांपासून त्याचा हा रोजचा दिनक्रम बनला आहे. त्याच्या या कार्याला being महाराष्ट्रीयन चा सलाम