महाराष्ट्र सरकार लवकरच लेह लडाखमध्ये रिसॉर्ट सुरू करणार

0
354

महाराष्ट्र सरकार लवकरच लेह लडाखमध्ये रिसॉर्ट सुरू करणार

५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द झालं आणि जम्मू-काश्मीर ३ भागात आणि २ केंद्रशासित भागात विभागलं गेलं. आर्टिकल ३७० च्या असण्याने जम्मू-काश्मीर ला एक विशेष अधिकार होता तो म्हणजे तिथल्या रहिवाशांव्यतिरिक्त तिथे कोणीही जमिनीची खरेदी विक्री करू शकत नव्हते परंतु कलम ३७० च्या रद्द होण्याने कुठल्याही भारतीयाला तिथे सहज जमीन घेणं शक्य होणार आहे . आणि त्यात पुढचा नंबर लागतो “महाराष्ट्र शासनाचा “

Loading...
leh Ladakh Trip
leh Ladakh Trip

नुकतंच ” पर्यटन विकास मंत्री; जयकुमार रावल यांनी , लडाख येथे ” MTDC ” चे रिसॉर्ट सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला .हे रिसॉर्ट सर्व आधुनिक सोयीनीं परिपूर्ण असेल , पर्यावरण राखूनही पर्यटनाला चालना देणारं असेल आणि त्याचबरोबर तेथील रहिवाशांना भरपूर रोजगारही मिळवून
देईल.

Loading...

Loading...

आता तुम्हाला प्रश्न पडेल कि सध्याची राजकीय , नैसर्गिक परिस्थिती पाहता , लडाख ला जाणं कितपत योग्य आहे? तर काळजी करू नका कारण “सध्या सुद्धा लडाखला प्रवास करणं पूर्णपणे सुरक्षित आहे.

Loading...
Loading...