Home » चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा! प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन…!
News

चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा! प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन…!

प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ, जे केके म्हणून प्रसिद्ध आहेत, यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने नि’ध’न झाले. कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका मैफिलीत परफॉर्म करत असताना गायक आजारी पडल्याचे वृत्त आहे. त्यानंतर तो हॉटेलमध्ये परतला आणि खाली कोसळला. 

रात्री 10.30 च्या सुमारास त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृ’त घोषित केले. केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.पीएम मोदी यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली तसेच अभिनेता अक्षय कुमार याने देखील शोक व्यक्त केला.