जगातील सर्वात श्रीमंत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघराचा सातवा दरवाजा का उघडत नाही? काय आहे या मागचे रहस्य?

भारतीयांची देवांवरील श्रद्धा जगजाहीर आहे. देवी -देवतांसाठी लोक अक्षरशा कर्ज काढून त्यांचे कार्यक्रम करतात. भारतात तर अनेक मंदिरे आहेत .जे एका दिवसांत लाखो  रुपये जमा करतात. …