आल्याचे आरोग्यासाठी हे आहेत १६ फायदे, ६ व्या फायद्या मध्ये आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता

अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती या आपल्या रोजच्या आहारामध्ये सामाविष्ट असतात. अशीच एक वनस्पती म्हणजे आले होय. चहामध्ये, भाज्यांमध्ये ,लोणच्यामध्ये आल्याचा वापर केला जातो. सकाळी आले …