Being Maharashtrian
Magazine variation 2
Dharmaveergad : धर्मवीरगड छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार किल्ला
“धर्मवीर गड” हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमहमदनगर जिल्ल्यातील एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. याला ‘बहादूरगड’ किंवा ‘पांडे पेडगावचा’ म्हणून देखील ओळखले जाते. इ.स 13 व्या शतकात यादव कालखंडात पांडे पेडगाव हे प्रशासकीय ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते. धर्मवीर गड हा अहमदनगर जिल्ह्यातील पेडगाव गावात, भीमा नदीच्या काठावर आहे. हा किल्ला पुण्यापासून सुमारे १०० किमी […]
1 min read1' read