…म्हणून ‘DDLJ’ या चित्रपटात शाहरुखने घातले ऋषी कपूर यांचा स्वेटर, तुम्हाला माहित आहे का?

जगभरामध्ये कोरोनाचे संकट धुमाकूळ घालत असताना बॉलीवूड वर मात्र या आठवड्यात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील दोन चतुरस्त्र अभिनेते म्हणजेच इरफान खान आणि ऋषी कपूर यांचे …