Home » या जमातीमध्ये पु’रु’षा’र्थ सिध्द करण्यासाठी पाळली जाते खुपच विचित्र प्र’था! चक्क नवरीच्या चुलतीसोबत ठेवले जाते सं’बं’ध…
Entertainment

या जमातीमध्ये पु’रु’षा’र्थ सिध्द करण्यासाठी पाळली जाते खुपच विचित्र प्र’था! चक्क नवरीच्या चुलतीसोबत ठेवले जाते सं’बं’ध…

आजकालचा काळ खुप पुढे गेला आहे असे कित्येक जण म्हणतात,पाहिल्यासारख्या गोष्टी उरल्या नाहीत नवीन पिढी प्रमाणेच नवनवीन रुढी परंपरा समोर येत आहेत परंतु तुम्हाला माहित आहे का? आजही काही समाजामध्ये अशा काही गोष्टी पाळल्या जातात जे एकूण आपल्याला आश्चर्य वाटेल.

लग्नाअगोदर वधूची परीक्षा घेतली जाते हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे.पूर्वीच्या काळात वधूला खूप कठीण परीक्षा द्यावी लागत असे.परंतु आता मात्र काळ बदलला आहे.त्यामुळे आता पहिल्या सारखी वधूची परीक्षा घेतली जात नाही.आता शक्यतो मुला-मुलींची पसंती लक्षात घेऊनच लग्न ठरवले जाते.पण तरी काही देशात लग्नाअगोदर वधुचीच नाहीतर वराची सुध्दा परीक्षा घेतली जाते.

आजकाल मुलगा पाहायला गेल्यावर सामान्यपणे त्याचे शिक्षण,नोकरी,पगार विचारला जातो आणि मुलींना लग्नासाठी हँडसम,चांगली नोकरी असलेला चांगली पगार असलेल्या जोडीदाराची अपेक्षा असते.परंतु आफ्रिकेमध्ये काही ठिकाणी पुरुषांना लग्नासाठी खूपच विचित्र नव्हे तर खूपच अवघड परीक्षा द्यावी लागते.

युगांडामधील बन्यानकोले जमातीमध्ये नवरदेवाला लग्नाअगोदर आपला पुरुषार्थ सिद्ध करावा लागतो.नवरीची चुलती नवरदेवाची लग्नाअगोदर पुरुषार्थ टेस्ट घेते.त्या मुलामध्ये किती बळ आहे हे तपासले जाते.यासाठी नवरीची चुलतीच नवरदेवासोबत शारीरिक संबंध ठेवते.यानंतर नवरीचीही व्ह’र्जि’निटी टेस्ट घेतली जाते ती पण तिची चुलतीच घेते.

जर त्या मुलामध्ये जास्त ताकद असेल तरच तो त्या परीक्षेमध्ये पास होतो.त्या मुलामध्ये किती दम आहे हे तपासले जाते.मुलाचा पुरुषार्थ सिद्ध झाला की मुलीची देखील व्ह’र्जि’नि’टी टेस्ट घेतली जाते ती लग्नासाठी पात्र असेल तरच पुढील निर्णय घेतला जातो त्यानंतर मुलामध्ये किती ताकद आहे हे बघण्यासाठी सर्व लोक एकत्र येऊन त्या मुलाला जबरदस्त मारहाण केली जाते.जर मुलाने असह्य वेदना सहन केल्या तरच तो लग्नासाठी त्या परीक्षेत पास होतो आणि त्या परीक्षेत नापास झाला तर लग्न तिथेच मोडले जाते.

इथियोपियामध्ये येथे तर पुरुषांना बुल जंम्पिंग करावे लागते. ज्यामध्ये पुरुषांना अंगावरील सर्व कपडे काढून बैलांच्या पाठीवर पळावे लागते.बैलाच्या पाठीवर पळत जो आपल्या मुलगा लक्ष्यापर्यंत पोहोचतो तोच मुलगा लग्नायोग्य आहे असे मानतात आणि लग्नासाठी पात्र असल्याचे स्पष्ट करतात.आजही आशा चित्र-विचित्र परीक्षेला खुप सारे मुले-मुली बळी पडतात.