Home » Archives for Being Maharashtrian » Page 40

Author - Being Maharashtrian

Celebrities

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर लोकांची गर्दी…घराबाहेर पोस्टर लावत म्हणाले…

बॉलीवूड चा सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान चांगल्याच अडचणीत आला आहे.मुंबईमध्ये क्रूझवर सुरु असलेल्या ड्र’ग्ज पार्टीमधून अटक केलेल्या...

News

दूरदर्शनवरील प्रचंड गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन…

दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामानंद सागर यांच्या अत्यंत लोकप्रिय पौराणिक मालिका ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद...

News

पुन्हा महागाई चा भडका;पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले,पाहा आजचे दर…

देशातील पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाच्या किंमती आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ...

Celebrities

यामी गौतमला आहे असा आजार ज्यावर कोणताही इलाज नाही,काय असतो हा ‘केराटोसिस पिलेरिस’ आजार? कशामुळे होतो?

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री यामी गौतम ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.तिचा साधा लूक चाहत्यांना खूप आवडतो एवढेच नाही तर चाहत्यांनी...

Entertainment

मुंबई एनसीबीचे ‘सिंघम’ समीर वानखेडे हे नाव ऐकताच ड्रग्स माफिया आणि नशेखोर सेलिब्रेटींना फुटतो घाम…  

समीर वानखेडे हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि ते २००४ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे आयपीएस अधिकारी आहेत.त्यांचा जन्म मुंबईतच झाला त्यांचे वडील...

News

आईवडील गाढ झोपेत होते,बाळ गुदमरत होते! आईवडिलांचा हलगर्जीपणा नवजात बालकाच्या जीवावर बेतला…

नवजात बाळाला किती आणि कसे जपावे लागते हे सगळ्यांनाच माहीत आहे.लहान बाळाला सांभाळताना एक छोटी चूक देखील महागात पडू शकती. लहान बालकाला काही समजत...

Celebrities

आर्यन खान सोबत अटक केलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आहे तरी कोण…

शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन याला शनिवारी एनसीबीने एका लक्झरी क्रूझ लाइनरमध्ये चाललेल्या रेव्ह पार्टीचा भंडाफोड केल्यानंतर अटक केली...

Celebrities

आर्यन खानच्या वकिलाची फी बघून व्हाल चकित, एक दिवसासाठी घेतली चक्क ऐवढी फी…

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे फार पूर्वीपासून म्हटले जाते.कोर्टाची पायरी चढावी लागली तर आपल्या बाजूने केस लढणारा हा वकील तितकाच हुशार असणे...

History

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन आजही गूढ आहे…

तारीख ११ जानेवारी १९६६ त्या दिवशी भारताने अशा शूर मुलाला गमावले ज्याने संपूर्ण जगाला सांगितले होते की भारत आपल्या शत्रूंशी किती धैर्याने लढतो...

Health

अंकूरलेले मूग खाण्याचे जबरदस्त फायदे,सांधीवातापासून ते त्वचेपर्यंत आहे फायदेशीर….

अंकूरलेले मुग म्हणजे मोड आलेले मुग. दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मुग जर खाल्ले तर आपल्या आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात त्याविषयी जाणुन घेऊया...