Home » marathi » Page 6

Tag - marathi

Uncategorized

दातांच्या आणि हाडांच्या मजबुतीसाठी करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन…!

कॅल्शियम आपल्या शरीरासाठी, विशेषतः हाडे, स्नायू आणि दातांच्या मजबुतीसाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी, शरीरात काही एन्झाईम्स आणि हार्मोन्स असतात, ज्यांच्या...

Uncategorized

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यादायी फायदे…!

उन्हाळ्यात नुसते साधे पाणी पिऊन चालणार नाही. जर तुम्हाला उन्हाळ्यातील आजारांपासून दूर राहायचे असेल तर नारळ पाण्याचे सेवन अवश्य करा. हे एक स्वादिष्ट पेय आहे. हे...

Article

ठाण्याचे ‘बाळ ठाकरे’ म्हणून ओळखले जाणारे ‘आनंद दीघे’ नेमके आहे तरी कोण?

महाराष्ट्राची अस्मिता व‌ स्वाभिमान जपणारा पक्ष म्हणजे शिवसेना होय. शिवसेना पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले...

Entertainment

रणबीर कपूर आणि आलीया भट्ट अडकले लग्नबंधनात…!

चाहते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते जे आता संपले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट आता रणबीर कपूरची कायमची झाली आहे...

Celebrities

एकेकाळी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे चहा प्यायला देखील नव्हते पैसे, आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण …!

समंथा रूथ प्रभू ही टाँलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे .समंथा रूथ प्रभू ही दक्षिण भारतीय चित्रपटांमधील यशस्वी आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे...

Entertainment

‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांची पडद्यावरची आई वास्तविक जीवनात होती कोल्हापूरच्या नागसेविका…!

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये जवळपास दशकभर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे श्रेय हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या हयातीत अनेक मराठी...

Entertainment

सलमान खानपासून कतरिना कैफपर्यंत, बॉलिवूड सेलिब्रिटी ‘लग्नात डान्स’ करण्यासाठी चक्क घेतात इतके कोटी…!

तुम्ही सर्वांनी बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींना लग्नात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात नाचताना पाहिले असेलच. स्टार्स अशा कार्यक्रमांना कमी वेळेसाठी हजेरी लावत...

Celebrities

“पॅक-अपनंतर आम्ही त्यावरचं रक्त काढायचो आणि मंग…”, अमृता खानविलकरने सांगितला चंद्रमुखीच्या शुटिंगदरम्यानचा किस्सा…!

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये विविधपूर्ण कथानक आणि धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे.प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी या चित्रपटाची...

Celebrities

चित्रपट सृष्टीला शोककळा! बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन…

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेते आणि पटकथा लेखक शिव कुमार सुब्रमण्यम यांचे नि’ध’न झाले आहे. ही बातमी समोर...

Spiritual

आसाम मधील ‘या’ मंदिरात चक्क करतात ‘योनीची’ पूजा, जाणून घ्या यामागील रहस्यमय इतिहास…!

भारताला देवी-देवतांचा आणि मंदिरांचा देश मानला जातो. भारतामधील मंदिरांची रचना या मंदिरामधील देवी-देवतांच्या इतिहास हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण आहे. भारतातील...