Home » Archives for Being Maharashtrian » Page 7

Author - Being Maharashtrian

Health

फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांमध्ये होणारी जळजळ आणि खाज दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…!

दिवाळीचा सण येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वजण दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहेत. लोकांनी घरांची साफसफाई सुरू केली आहे. यासोबतच दिवाळीची खरेदी आणि...

Health

बियर पिल्याने खरचं मुतखडा बरा होतो का? जाणून घ्या यामागील सत्यता…!

आधुनिक काळामध्ये वैद्यकीय शास्त्राने खूप प्रगती केली आहे व त्याच बरोबरीने विविध आजारांविषयी सामान्य माणसांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण झाली आहे...

Health

दुपारच्या वेळी जास्त काळ झोपल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, जाणून व्हाल थक्क…!

वामकुक्षी किंवा पावर नॅप ही संकल्पना आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारी मानले जाते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळी साधारण अर्धा तास इतका वेळ...

History

मृ’त्यू’च्या ४०० वर्षांनंतरही जिवंत आहे ‘हा’ संत…!

पृथ्वीतलावर मनुष्याच्या आयुष्याशी निगडित अनेक अगम्य अशा गोष्टी आज सुद्धा अस्तित्वात आहेत ज्यांची उकल वैज्ञानिकांनाही करता आलेली नाही. विज्ञान युगातही...

Infomatic

मोबाईलची रिंगटोन वाजली की आपण हॅलो कोण बोलतंय असं म्हणतो. पण ‘हॅलो’ हा शब्द नेमका कुठून आला माहिती आहे का?

मोबाईलची रिंगटोन वाजली की आपण फोन उचलतो आणि हॅलो कोण बोलतंय असं म्हणतो. पण हॅलो हा शब्द नेमका कुठून आला माहिती आहे का? चला तर मंग जाणून घेऊया. ...

Success

कोरडवाहू शेतीतून ‘या’ महिला कमावतात वर्षाला 25 लाख रुपये…!

इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे अनेकांनी आपल्याला भेडसावत असलेल्या मोठ्या संकटांवर अगदी बखुबी मात केली आहे. यामध्ये स्त्री किंवा पुरुषाचा भेदभाव...

Uncategorized

राजगि-याच्या सेवनामुळे शरीराला मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!

भारतीय संस्कृतीमध्ये उपास व व्रते वैकल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपवास करताना काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केले जाते. यामध्ये राजगिरा या...

Infomatic

‘या’ कारणामुळे बॉडीगार्ड परिधान करतात काळा गॉगल…!

जगभरात प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी किंवा सेलिब्रिटी हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्यासोबत सुरक्षारक्षक अर्थात बॉडीगार्ड सोबत ठेवतात. हे...

Fashion Health

चष्म्यामुळे नाकावर पडलेल्या डागांनी वैतागलात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका…!

सध्या चष्मा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. सर्वच वयोगटातील व्यक्तींना चष्म्याचा नंबर लागू शकतो. अनेक व्यक्ती चष्म्याचा नंबर असूनही चष्मा...

Health

शरीरावरील चामखीळ मुळापासून दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…!

विषाणूंच्या संसर्गामुळे त्वचेवर काही समस्या निर्माण होत असतात. मानेवर, हाताच्या व पायाच्या च्या मागील बाजूस बोटांना, चेहऱ्यावर, मांडी किंवा पोटावर...